वर्षभरात भाजप मालामाल ! संपत्तीत २२ टक्क्यांची वाढ, तर गळती लागलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या संपत्तीत घट
नवी दिल्ली वृत्तसंस्था - सत्ताधारी भाजप वर्षभरात मालामाल झाली असून वर्षभरात भाजपच्या संपत्तीत २२ टक्क्यांची वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली ...