Tag: भाजप

another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याच मुद्यावरून राज्यातील राजकारण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून ...

west-bangal-bjp-supporter-beat-10-year-old-boy-for-not-giving-jai-shree-ram-slogan

10 वर्षाच्या मुलाची ‘जय श्री राम’ घोषणा देण्यास नकार, भाजप कार्यकर्त्याकडून मारहाण

नदिया/पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था - जय श्री रामची घोषणा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन भाजप कार्यकर्त्याने एका दहा वर्षाच्या मुलाला बेदम ...

shivsena-saamana-editorial-slams-modi-government-over-corona-virus-oxygen-and-remedesivir

शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल ! ‘महाराष्ट्राचा आर्थिक पुरवठा थांबला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडया लावाव्या लागतील’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्रात कोरोनाने बिकट अवस्था निर्माण झाली आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे . मात्र ...

bjp atul bhatkhalkar slams uddhav thackeray and thackeray government over corona virus

Atul Bhatkhalkar : ‘बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरुन करतंय’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. त्यातच राज्यात ऑक्सिजन ...

nawab-malik-take-proof-nawab-malik-shared-letter-regarding-supply-remdesivir-injection

पुरावा द्या अन्यथा माफी मागा; नवाब मलिकांच्या ‘त्या’ आरोपवरून भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर धक्कादायक आरोप केला आहे. राज्य सरकारने १६ ...

uttar-pradesh-meerut-bjp-councilor-found-dead-in-his-car-near-railway-station

भाजप नगरसेवकाचा मृतदेह कारमध्ये आढळला, प्रचंड खळबळ

मेरठ : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील एका भाजप नगरसेवकाचा मृतदेह कारमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. मेरठमध्ये कंकरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...

maharashtra-lockdown-shiv-sena-criticises-bjp-in-saamana-editorial

‘जनतेनं मुख्यमंत्र्यांचं ऐकलंय, आता विरोधी पक्षानं 1 मे पर्यंत घरीच बसावं’

मुंबई: बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने बुधवारी (दि. 14) रात्रीपासून 1 मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ...

bjp-leader-ashish-shelar-tests-corona-positive

भाजपच्या ‘या’ दिग्गज नेत्याला अन् शिवसेनेच्या खासदारास कोरोनाची लागण

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी कोरोनाचा अधिक संसर्ग पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे ...

west-bengal-assembly-election-2021-mamata-banerjee-blame-bjp-coronavirus-case-surge-west-bengal

भाजपमुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; ममतांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: वृत्तसंस्था - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेस आपली ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत तर ...

rohit-pawar-criticises-bjp-over-corona-and-other-various-issues

कोरोनावरून ठाकरे सरकारला घेरणाऱ्या भाजपला पवारांनी लगावला टोला; म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली ...

Page 1 of 754 1 2 754

अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरट्यावर, 40 हजार कोटीचे कर्ज दिलेल्या 38 बॅंकाची ‘धाकधूक’ वाढली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर...

Read more
WhatsApp chat