Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: चंद्रकांत पाटील

harshvardhan

…तर हर्षवर्धन पाटील खासदार झाले असते, इंदापूरातून भाजपची उमेदवारी जाहीर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री ...

sanjay-raut-reaction-on-cm-uddhav-thackeray-and-pm-modi-meeting

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊत यांचा ‘टोला’ !

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांसाठी शिवसेना - भाजप नेते जोरदार दावे -प्रतिदावे करत एकमेकांचीं कानउघडणी ...

logo

विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय ‘हे’ 3 दिग्गज घेणार !

बहुजननामा ऑनलाइन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या, 'भाजप - शिवसेना युतीचे जागावाटप निम्म्या जागांच्या समीकरणात होणार नाही,' या ...

chandrakant-patil

भाजपमध्ये आलेल्यांची देखील ED कडून चौकशी होऊ शकते : चंद्रकांत पाटील

पुणे बहुजननामा ऑनलाइन : सक्त वसुली संचालनालय (ईडी) ही स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे त्यांना वाटले तर ते भाजप प्रवेश केलेल्या ...

ram-kadam

भाजपच्या प्रवक्तेपदी ‘या’ 2 वाचाळवीरांची नियुक्ती

बहुजननामा ऑनलाईन - भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्तेपदी आमदार राम कदम आणि अवधूत वाघ यांची प्रवक्तेपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे ...

ncp-eknath-khadse-on-bjp-corporators-joining-shivsena

‘त्यांनी’ माझ्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेचा अभ्यास केला नाही : एकनाथ खडसे

भुसावळ बहुजननामा : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना चांगलाच टोला लगावला आहे. मुख्यमंत्री ...

Devendra-Fadnavis'-Chandrakant-Patil

‘चंद्रकांत पाटील हे काय म्हणाले याच्याशी माझा काहीच संबंध नाही’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बहुजननामा ऑनलाईन टीम - भाजप विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय खेचून आणण्यासाठी जोरदार तयारीत आहे. या मैदानात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र ...

district-internal-and-inter-district-transfer-process-teachers-will-start-state-minister-hasan-mushrif

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकरचा छापा

कोल्हापूर बहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रवादी कॉंग्रेसला राजकिय धक्के बसण्याची मालिकाच सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आता इतर पक्षात प्रवेश करण्याची ...

Page 43 of 45 1 42 43 44 45

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.