Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: latest news today in marathi

suprem-court

‘काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करा’ ! ‘कलम 370’ वरून सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला ‘आदेश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करा असा आदेश देत सर्वोच न्यायालयाने केंद्र सरकारला कलम 370 वरून फटकारलं ...

dutch

IED स्फोटकांपासून देशाला वाचवणाऱ्या कुत्र्याचं ‘निधन’, तब्बल 9 वर्ष केली ‘देशसेवा’ ! (फोटो)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भारतीय सेनेच्या पूर्वी कमांडच्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. डच असं या कुत्र्याचं नाव आहे. डचने तब्बल ...

china

चीनच्या अर्थव्यवस्थेला 17 वर्षातील सर्वात मोठा फटका, भारतावर होणार ‘हा’ परिणाम !

बीजिंग : वृत्तसंस्था - जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनला मोठा झटका बसला आहे. अमेरिकेबरोबर सध्या सुरू असलेल्या 'ट्रेड वॉर'मुळे ...

आंध्र प्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या

आंध्र प्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या

हैदराबाद: बहुजननामा ऑनलाईन - आंध्रप्रदेश विधानसभेचे माजी सभापती कोडेला शिवप्रसाद राव यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोडेला ...

anti ransom -squad arrests two kidnappers

अवैध शस्त्रे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४ जणांना अटक, १० शस्त्रे जप्त

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवैध शस्त्रे बनविणाऱ्यां टोळीचा पर्दाफाश केला असून चार जणांना अटक केली. ...

kurta

संतापजनक ! कपड्यांची उंची मोजूनच विद्यार्थींनींना ‘या’ कॉलेजमध्ये प्रवेश अन्यथा… (व्हिडीओ)

हैद्राबाद : वृत्तसंस्था - एका कॉलेजमध्ये तालिबानी फतवा जारी करण्याता आला आहे. कॉलेजमधील लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, विद्यार्थीनींनी गुडघ्याच्या खाली ...

petrol diesel

… तर भारतात पेट्रोल 7 रूपयांनी महाग होऊ शकतं !

रियाध : जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सोमवारी ब्रेंट क्रूडच्या किंमतीनी गेल्या २८ वर्षातील ...

murder

धक्‍कादायक ! बहिणीसह मेव्हण्यावर झाडल्या गोळया, हत्यारानं वार करून केले ‘तुकडे’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- ६ महिन्यापूर्वी लव मॅरेज करणाऱ्या एका जोडप्याला विवाहितेच्या चुलत भावाने त्यांना गोळ्या घालून ठार केले. या ...

kirtan

करतारपूर नगर किर्तन २८ ऑक्टोबरपासून, पाकिस्तानने जारी केली व्हिसा प्रक्रिया

बहुजननामा ऑनलाईन - पाकिस्तानातील करतारपूर साहिब नगर किर्तनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शीख भक्तांसाठी पाकिस्तान दुतवासाने व्हिसा देणे सुरु केले आहे. ...

udyanraje-bhosale

‘या’ कारणामुळे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी PM मोदी उपस्थित नव्हते !

सातारा : बहुजननामा ऑनलाईन - उदयनराजे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा ...

Page 1302 of 1304 1 1,301 1,302 1,303 1,304

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.