Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: आत्महत्या

BJP

भाजप कार्यकर्त्याची ‘आत्महत्या’, चिठ्ठीत लिहीलं धक्कादायक ‘कारण’

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन - औरंगाबादमध्ये एका भाजप कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, ...

sejal-sharma

अभिनेत्री सेजल शर्माची ‘सुसाईड’ नोट पोलिसांनी मिळाली, सांगितलं आत्महत्येचं ‘कारण’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कुशल पंजाबीनंतर 'दिल तो हैप्पी है जी' या मालिकेची अभिनेत्री सेजल शर्माच्या आत्महत्येच्या बातमीने टेलिव्हिजन ...

Sucide

‘जय महाराष्ट्र’ म्हणत DSK च्या गुंतवणुकदाराची आत्महत्या

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - बांधकाम व्यावसायिक डीएसकेच्या गुंतवणूकदाराने गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक ...

kushal-panjabi

TV अभिनेता कुशल पंजाबीची 37 व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या

बहुजननामा ऑनलाईन टीम :  फेमस टीव्ही अ‍ॅक्टर कुशल पंजाबीनं आत्महत्या केल्याची केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार कुशलनं ...

girls

पतीचे ‘त्या’ महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं समजलं, पत्नीनं काही क्षणातच जीवन संपवलं

बहुजननामा ऑनलाईन टीम : जालंधर गावात पातारा येथे दोन मुलांच्या आईने सल्फास गिळून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनूसार, पतीचे एका ...

hang

वाढदिवशीच मंदिराच्या घंटेला गळफास घेऊन तरुणीचा संशयास्पद मृत्यु

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन - वाढदिवसानिमित्त मित्र मैत्रिणीसमवेत गावातील डोंगरावर फिरायला गेलेल्या तरुणीचा मंदिरातील घंटेला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन मृत्यु ...

crime

‘त्या’ दोघींनी केला ‘तिला’ संपवण्याचा ‘प्लॅन’, चक्क व्यसनमुक्ती केंद्रातच ‘ओढणी’नं केला खून

बहुजननामा ऑनलाईन टीम : व्यसनमुक्ती केंद्रातील दोन तरुणींनी ओढणीने गळा आवळून एका तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली ...

raped

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर विवाहितेचा बलात्कार : पतीची आत्महत्या

हैदराबाद : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेश मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर सेक्स टॉयच्या वापर करून एका विवाहित ...

Page 71 of 78 1 70 71 72 78

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.