court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: राष्ट्रवादी

bjp

भाजपच्या नेत्यांना महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याची ‘प्रतिक्षा’ ?

मुंबई :  बहुजननामा ऑनलाईन -  महाविकास आघडीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून स्थापन केलेले सरकार पाडण्यात ...

Uddhav Thackeray

मागील सरकारच्या कामांना विराम देत आता ठाकरे सरकारने केल्या ‘या’ विभागातील नियुक्त्या रद्द

मुंबई :  बहुजननामा ऑनलाईन -  विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ठाकरे सरकार आले. शिवसेनेने भाजपला पळवून लावत राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास ...

bjp,shiv sena,congress, ncp

जिल्हा परिषदेत महाविकास आघडीला फायदा, पण राष्ट्रवादीचे नुकसान ?

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कालच राज्यातील सहा जिल्ह्या परिषदांचा निकाल लागला असून यामध्ये भाजपनेही बाजी मारली आहे. महायुतीमध्ये एकत्र ...

bjp,shiv sena,congress, ncp

सहा जिल्हा परिषदांमध्ये भाजपला इतक्या, तर महाविकास आघाडीला इतक्या जागा

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन -  राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणूका होत आहेत. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशीम या जिल्हा ...

akola vanchit bahujan aghadi

अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता, २२ जागांवर दणदणीत विजय

अकोला :  बहुजननामा ऑनलाईन  -  अकोला येथे जिल्हा परिषदेची निवडणूक झाली असून वंचित आघडी सत्तेवर येणार असल्याची चर्चा आहे. अकोल्यातील ...

Nana patole

नाना पटोलेंनी ‘अमान्य’ केली उपमुख्यमंत्री अजित पवारांची ‘सूचना’, केला ‘तो’ ठराव मंजूर

मुंबई :  बहुजननामा ऑनलाईन -  विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारला देशाच्या जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी शिफारस ...

nitin gadkari

नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपला मोठा धक्का, काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन -  नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि पालघर या जिल्हा परिषदांचे निकाल आज जाहीर होणार असून ...

mns

पुण्यात राष्ट्रवादीनं ABVP च्या कार्यालयाला ‘काळं’ फासलं !

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - दिल्लीत जेएनयूत झालेल्या हिंसेचे पडसाद देशभरात उमटत असून, पुण्यात मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेठेत असणाऱ्या ...

Thackeray Government

काय सांगता ! होय, ‘ठाकरे सरकार’मधील ‘या’ 2 दिग्गज मंत्र्यांमध्ये बसण्याच्या खुर्चीवरून वाद, सर्वत्र चर्चा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन -  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. पण महाविकास आघाडीतील तीन पक्ष हे वेगवेगळी विचारधारा ...

Devendra Fadnavis

काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याचा फडणवीसांना ‘खोचक’ सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही रामदेव बाबांसोबत बसा आणि आत्मचिंतन करा’

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच सल्ला दिला आहे. ...

Page 81 of 124 1 80 81 82 124

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.