बहुजननामा ऑनलाइन टीम – विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी)(UGC Scholarship) 2020-21 साठी चार स्कॉलरशिप स्कीमसाठी अर्जाची अंतिम तारीख वाढवली आहे. विविध विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये अंडर-ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये प्रवेश घेतलेले योग्य विद्यार्थी-विद्यार्थीनी इन स्कॉलरशिपसाठी(UGC Scholarship) आता 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. तर, विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी आणि फेटाळण्याच्या स्थितीत अॅप्लिकेशनचे पुन्हा सबमिशन 15 डिसेंबर 2020 पर्यंत केले जाऊ शकते. अर्जाची प्रक्रिया 1 सप्टेंबरपासून सुरू झाली होती.
नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर करा अर्ज
अर्ज करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थीनींना नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल,scholarships.gov.in वर अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी लक्ष देणे आवश्यक आहे की, इन स्कॉलरशिपसाठी नव्या अंतिम तारीखेपर्यंत ‘फ्रेश’ अॅप्लीकेशनसह रिन्यूअल कॅटेगरीत अर्ज करता येईल. यूजीसीने संस्थांना सांगितले की, त्यांनी विद्यार्थ्यांचे अप्लीकेशनचे व्हेरीफिकेशन 10 डिसेंबरपर्यंत करण्यास सांगितले आहे. जेणेकरून विद्यार्थी आपल्या अॅप्लीकेशनमध्ये करेक्शन 15 डिसेंबर 2020 पर्यंत करू शकतात.
ज्या चार स्कॉलरशिप स्कीमसाठी अर्जाची तारीख वाढवण्यात आली आहे, यामध्ये इंदिरा गांधी पीजी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड (एसजीसी), पीजी स्कॉलरशिप फॉर युनिव्हर्सिटी रँक होल्डर कँडिडेट (यूआरएच), इशान उदय स्पेशल स्कीम फॉर नॉर्थ ईस्टर्न रीजन (एनआयआर) आणि पीजी स्कॉलरशिप फॉर प्रोफेशनल कोर्सेस फॉर एससी/एसटी कँडिडेट्स (पीजीएसपीआरओएफ) चा समावेश आहे.
(1) इंदिरा गांधी पीजी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड (एसजीसी)
एसजीसी स्कॉलरशिप स्कीमची पूर्ण माहिती येथे पहा
https://scholarships.gov.in/public/schemeGuidelines/Guidelines_SGC1819.pdf
एसजीसी स्कॉलरशिप स्कीम फॅक्ट्स येथे पहा
https://scholarships.gov.in/public/FAQ/FAQ_SGC1819.pdf
येथे करा अर्ज
https://scholarships.gov.in/fresh/newstdRegfrmInstruction
(2) पीजी स्कॉलरशिप फॉर युनिव्हर्सिटी रँक होल्डर कँडिडेट (यूआरएच)
यूआरएच स्कॉलरशिपची पूर्ण माहिती येथे पहा
https://scholarships.gov.in/public/schemeGuidelines/GuidelinesUGCUniversityRankHolder1819.pdf
यूआरएच स्कॉलरशिप फॅक्ट्स येथे पहा
https://scholarships.gov.in/public/FAQ/FAQ_URH1819.pdf
येथे करा अर्ज
https://scholarships.gov.in/fresh/newstdRegfrmInstruction
(3) इशान उदय स्पेशल स्कीम फॉर नॉर्थ ईस्टर्न रीजन (एनईआर)
इशान उदय स्कॉलरशिप स्कीमची माहिती येथे पहा
https://scholarships.gov.in/public/schemeGuidelines/ISHAN_UDAY_GUIDELINE.pdf
इशान उदय स्कॉलरशिप स्कीम फॅक्ट्स येथे पहा
https://scholarships.gov.in/public/FAQ/FAQ_Ishanuday.pdf
येथे करा अर्ज
https://scholarships.gov.in/fresh/newstdRegfrmInstruction
(4) पीजी स्कॉलरशिप फॉर प्रोफेशनल कोर्सेस फॉर एससी/एसटी कँडिडेट्स (पीजीएसपीआरओएफ)
स्कॉलरशिप स्कीमची माहिती येथे पहा
https://scholarships.gov.in/public/schemeGuidelines/guidelines_pgsprof_gl1819.pdf
येथे करा अर्ज
https://scholarships.gov.in/fresh/newstdRegfrmInstruction