Tag: maharashtra news in Marathi

fraud

ना इंटरनेट बँकिंग, ना Paytm अकाऊंट, तुम्हाला नाही येणार मेसेज अथवा OTP, तरी देखील अकाऊंटमधून ‘कपात’ होईल रक्कम, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन - आजकाल बॅंकिंग घोटाळे खूप होत आहे. अशामध्ये ग्राहक अशा फसवणूकीचे शिकार होत असतात. बऱ्याचदा बॅंक ग्राहकांना सतर्कतेचा ...

atm

तुमचं ATM कार्ड हरवलंय तर मग ‘नो-टेन्शन’, ‘या’ पध्दतीचा अवलंब करा, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन - आजकाल एटीएम, डेबिट आणि क्रेडिट कार्ड हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गरजा पुर्ण करण्याचा हा ...

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल 1 लाख पदे रिक्त !

बहुजननामा ऑनलाईन टीम केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल 1 लाख जागा रिक्त आहेत. त्यामध्ये राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यूमुळे रिकाम्या जागांची ...

‘आरएच’ संवेदनशीलता काय आहे ? गरोदरपणातील याचे महत्व जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन - आरएच फॅक्टर हा प्रोटीनचा एक प्रकार आहे, जो सामान्यत: रक्त पेशींमध्ये असतो. प्रत्येक गर्भवती महिलेची आरएच फॅक्टर ...

निर्यातबंदीनंतरही कांदा दरातील ‘तेजी’ कायम !

बहुजननामा ऑनलाइन - देशभरात कांद्याची निर्यातबंदी केल्याने दर कमी होतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, किरकोळ बाजारात कांदा दरात ...

जव्हारमध्ये आदिवासी पाडयावर 7 किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्णसेवा

बहुजननामा ऑनलाइन - कोरोना कालावधीतही जव्हारहून  25 ते 30 किलोमीटर अंतरावर डोंगर दरीखोर्‍यात वसलेल्या दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी आणि भाटीपाडा ...

पावसाचा रेड अलर्ट ! आपत्कालीन यंत्रणांची तातडीने बैठक घ्या, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : मोहन जोशी

बहुजननामा ऑनलाईन - हवामान खात्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असून ...

‘पीएम केअर्स’साठी शैक्षणिक कर्मचार्‍यांच्या वेतनातून 22 कोटी

बहुजननामा ऑनलाइन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवोदय शाळांपासून ते आयआयटी, आयआयएम व केंद्रीय विद्यापीठांपर्यंतच्या शैक्षणिक संस्थांनी पीएम केअर्स निधीसाठी 21.81 कोटी ...

शेतकर्‍यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने दशतवादी ठरवंले : शिवसेना

बहुजननामा ऑनलाईन टीम हक्कांसाठी लढणारे शेतकरी ‘आतंकवादी’ किंवा ‘दहशतवादी’ आहेत असे म्हणत अभिनेत्रीने शेतकर्‍यांवर टीका केली होती. पण एका नटीच्या ...

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत UAE च्या संरक्षण कंपनीशी करार, भारतीय लष्कराला देणार 93 हजार ‘कार्बाइन’

बहुजननामा ऑनलाइन - संयुक्त अरब अमीरातची कंपनी कराकल भारतीय लष्कराला 93,895 कार्बाइनचा पुरवठा करणार आहे. मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत हा ...

Page 1 of 265 1 2 265

ना इंटरनेट बँकिंग, ना Paytm अकाऊंट, तुम्हाला नाही येणार मेसेज अथवा OTP, तरी देखील अकाऊंटमधून ‘कपात’ होईल रक्कम, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन - आजकाल बॅंकिंग घोटाळे खूप होत आहे. अशामध्ये ग्राहक अशा फसवणूकीचे शिकार होत असतात. बऱ्याचदा बॅंक ग्राहकांना सतर्कतेचा...

Read more
WhatsApp chat