Sunita Khedekar | पुणे : समाज कार्यकर्त्या सुनिता खेडेकर यांचे निधन
पुणे : Sunita Khedekar | जेष्ठ समाज कार्यकर्त्या सुनिता मारुती खेडेकर वय (६० वर्षे ) यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
मराठी अभिनेते अमित खेडेकर यांच्या त्या मातोश्री आणि अभिनेत्री रश्मी अनपट यांच्या त्या सासू होत्या, चित्रपट निर्माते सचिन साळुंके यांच्या त्या भगिनी होत्या. उपचारासाठी ठाण्यात असतानाच त्यांचे निधन झाले. पिंपरीतील काळेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Comments are closed.