Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: उच्च न्यायालय

तृतीयपंथी

गोवारींना मिळणार गोंडगोवारींचे जात प्रमाणपत्र, जिल्हाधिकारी नवाल यांचे आदेश

अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – गोवारींना गोंडगोवारी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर अमरावती जिल्ह्यात या आदेशाची ...

सुधा भारद्वाज यांचा जामिन अर्ज 27 फेब्रुवारी पर्यंत तहकूब 

सुधा भारद्वाज यांचा जामिन अर्ज 27 फेब्रुवारी पर्यंत तहकूब 

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - पुणे येथे शनिवारवाड्यावरील झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड. सुधा भारद्वाज ...

इतर राज्य सरकार देवस्थानांकडून निधी घेते का? माहिती घेण्याचे खंडपीठाचे निर्देश

इतर राज्य सरकार देवस्थानांकडून निधी घेते का? माहिती घेण्याचे खंडपीठाचे निर्देश

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – देशातील इतर राज्य सरकार तेथील देवस्थानांकडून निधी घेते का? याची माहिती घेण्याचे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या ...

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगास मुदतवाढ

व्हीव्हीपॅट मशीन दोषविरहित करा ; उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - निवडणूक आयोगाला व्हीव्हीपॅट मशीन दोषविरहित असावी व तिचे कार्य अधिक पारदर्शक पद्धतीने असावे यासाठी आवश्यक ते ...

ओबीसी आरक्षणाची उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी चालढकल : समता परिषद

ओबीसी आरक्षणाची उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी चालढकल : समता परिषद

नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – ओबीसी आरक्षणाची शासनातर्फे उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी चालढकल करीत आहे, असा ओबीसींचे मत होत आहे. यासाठी ओबीसी आरक्षण ...

ओबीसी आरक्षण : बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ नेमा, समता परिषदेची मागणी

ओबीसी आरक्षण : बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ नेमा, समता परिषदेची मागणी

लातूर : ओबीसी आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेतबाबत बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करावी, अशी मागणी अ. भा. महात्मा फुले समता ...

मुस्लिम आरक्षणासह जनजागृतीसाठी विद्यार्थी धावले

मुस्लिम आरक्षणासह जनजागृतीसाठी विद्यार्थी धावले

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – मुस्लिम समाजाला उच्च न्यायालयाने शिक्षणात दिलेले ५ टक्के आरक्षण मिळावे. तसेच आरक्षणासंदर्भात समाजात जनजागृती व्हावी या उद्देशान ...

मागसवर्ग आयोगाचा अहवाल याचिकर्त्यांसह विरोधकांना देण्याचे निर्देश

मागसवर्ग आयोगाचा अहवाल याचिकर्त्यांसह विरोधकांना देण्याचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मराठा आरक्षणा संदर्भातील याचिकांवर सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयात सुरूवात झाली असून मराठा आरक्षण ...

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगास मुदतवाढ

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगास मुदतवाढ

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाला राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. ८ जानेवारी पर्यंत चौकशी ...

Page 20 of 21 1 19 20 21

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.