स्पर्धेची सुरुवात माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. शहरातील २५ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत झाडे लावा पाणी वाचवा, बेटी बचाओ बेटी पढाओ आदीबाबत जनजागृती केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनजागरण समितीचे अध्यक्ष मोहसीन अहमद, प्रमुख पाहुणे शकीब खुसरो, अफजल कादरी, मिर्जा सलीम बेग, शेख जिया, अवेज अहेमद, स. रफोक, अवद चाऊस, शेख शाहेद, शे. वहीद, बदर, चाँद सुल्ताना, शोएब सिद्दीकी, शेख जावेद, स. मुंतजीब चिश्ती, अब्दुल कुद्दूस, नोमान अहमद, बुशरा बेगम, शबाना बेगम, सुमय्या फिरदोस, सकीना साफरीन, शिरीन बानो, अब्दुल जब्बार, डॉ. अजिज इरफान यांची उपस्थिती होती. सूत्रंसचालन खान मोहम्मद यासर यांनी तर सय्यद मुजफ्फर यांनी आभार मानले.