Tag: aurangabad

‘कोरोना’तही औरंगाबादमध्ये पोलिसांकडूनच हॉटेलमध्ये ओली पार्टी

बहुजननामा ऑनलाइन - लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद शहरातील खडकेश्वर भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये ओली पार्टी केली. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांमध्ये चर्चा ...

निखील गुप्ता औरंगाबाद शहराचे नवे पोलीस आयुक्त, चिरंजीव प्रसाद यांची बदली

बहुजननामा ऑनलाइन टीम -राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सलग दुसऱ्या दिवशी सुरु आहे. आज औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद ...

file photo

राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका खुपच गडद, सेना नेत्यांच्या पक्षप्रवेशानंतर शांती पाठाचं पठण

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहे. ...

mumbai-high-court

केवळ पहिल्या पत्नीलाच पतीच्या पैशावर दावा सादर करण्याचा अधिकार : मुंबई हायकोर्ट

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले की, कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या दोन पत्नी असतील आणि दोघी ...

file photo

एसटी बसमधून प्रवास करताना काळजी घेणं गरजेचं, औरंगाबादमध्ये 10 जण निघाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

बहुजननामा ऑनलाईन टीम - अनलॉकनंतर आता राज्यात एसटी वाहतूक सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठीकठिकाणी एसटी बसला कमी जास्त प्रमाणात ...

file photo

Petrol Diesel Price Today : पेट्रोलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - पेट्रोलच्या दरात आज लागोपाठ चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. तर डिझलेचे दर लागोपाठ 23 व्या ...

file photo

औरंगाबाद विद्यापीठात PHD चा धक्कादायक प्रकार उघड ! विद्यार्थ्याना लुटणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असलेल्या सामाजिकशास्त्राच्या अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर स्वत:च्या मार्गदर्शनाखाली पिडीच.डी ...

file photo

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा घटस्फोटासाठी अर्ज, म्हणाले – ‘मला दानवेंचा जावई म्हणू नका’

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे याचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातुन निवृत्त होण्याची ...

file photo

‘कोरोना’ची दहशत ! रक्ताच्या नात्यातील माणसांनीच 90 वर्षाच्या आजीला जंगलात टाकून दिलं, महाराष्ट्रातील घटना

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - कोरोनाच्या काळात मानवतेचे दर्शन देणारे अनेक प्रसंग आपण ऐकले आहेत. चालत चालेल्या अथवा नोकरी गेलेल्या ...

file photo

पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळतं, रावसाहेब दानवेंची शरद पवारांना कोपरखळी

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन -  विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका प्रचार सभेत पावसात भिजत भाषण ...

Page 1 of 16 1 2 16

…नाहीतर खासदारकीचा राजीनामा देऊन राजकारणाला रामराम करणार’ : उदयनराजे भोसले

बहुजननामा ऑनलाईन - सध्या मराठा आरक्षणाच्या मद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असतानाच भाजपचे राज्यसभा खासदार...

Read more
WhatsApp chat