पुणे : बहुजननामा ऑनलाइन – SSC Result 2023 Maharashtra Board | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल दि. 2 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. (SSC Result 2023 Maharashtra Board)
मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल उद्या (दि. 2) रोजी ऑनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात येत आहे. यााबबत मंडळाने पत्रकाव्दारे कळविले आहे.
Web Title : Secondary School Certificate (Class 10) Exam Result Date Announced
- LPG Cylinder Price | LPG गॅस सिलिंडर 83 रुपयांनी स्वस्त, Gas Cylinder च्या दरात कपात; जाणून घ्या
- Pune Police ACP Transfers | एसीपी विजयकुमार पळसुले यांची अंतर्गत बदली तर पुण्यात बदली होवुन आलेले जगदीश सातव, अप्पासाहेब शेवाळे आणि शाहूराव साळवे यांच्या नियुक्त्या
- CM Eknath Shinde | अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा (व्हिडिओ)
- Rupali Chakankar | रुपाली चाकणकर ‘या’ मतदारसंघातून निवडणूकीसाठी इच्छूक, म्हणाल्या- ‘2019 ला अर्ज दाखल केला पण…’ (व्हिडिओ)
- ACB Trap News | 3 हजाराच्या लाच प्रकरणी तहसील कार्यालयातील महसुल सहाय्यक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Aundh Road-Khadki Railway Junction | खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथील अतिक्रमणाबाबत संयुक्तपणे कारवाई करा – जिल्हाधिकारी
- Shasan Aaplya Dari | ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे जिल्हाभरात एकाचवेळी आयोजन; एका दिवसात 1 लाख 81 हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ
- Devendra Fadnavis | ‘संपूर्ण ठाकरे गटच तीन ते चार लोकांमुळे असंतुष्ट, भविष्यात…’, देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान (व्हिडिओ)