• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Lasalgaon : महात्मा ज्योतीबा फुले यांची 130 वी पुण्यतिथी साजरी 

by Jivanbhutekar
November 29, 2020
in समाजकारण
0

लासलगांव : बहुजननामा ऑनलाईन – येथील शहर विकास समितीच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांची 130 वी पुण्यतीथी झेंडाचौक येथे साजरी करण्यात आली, प्रतिमेचे पुजन लासलगावचे स.पो.नि.राहुल वाघ व जसपाल ठकराल यांच्या हस्ते करण्यात आले व दिप प्रज्वलन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सदस्यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे सुत्र संचलन राजु जाधव यांनी केले या प्रसंगी राहुल वाघ, प्रमोद पवार सर , डॉ. संगिता सुरसे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती दिली. या प्रसंगी स.पो.नि. राहुल वाघ हे लासलगाव शहरात नुकतेच रूजु झाल्याबद्दल शहर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास हवालदार बाळासाहेंब सांगळे , कॉस्टेबल प्रदिप अजगे, कैलास महाजन , डॉ. यशश्री पवार, आशा पवार, अनिता खैरे, योगिता खैरे, भुजबळ सर, राजेंद्र जाधव, सूनिल गायकवाड, बाळकृष्ण जेजुरकर,सतिष पवार, अशोक सोनवणे, प्रविण सोनवणे, डॉ. संजय कुळधरण, विशाल सोनवणे, उत्तम पवार, अर्जुन जाधव, सुरेश जाधव, संदिप पवार,पंकज पवार, अमित गिते, तसेच लासलगाव शहर विकास समितीचे सदस्य,सचिन होळकर, प्रकाश पाटील, मोहनराव आव्हाड, बबन शिंदे, प्रविण कदम, विकास कोल्हे, देवेंद्र भावसार, धर्मेश जाधव, राजेंद्र कराड, संदिप उगले, महेंद्र हांडगे, महेश मोरे, मुन्ना पठाण,उत्तम वाघ, योगेश गलांडे, राम बोराडे, राजेंद्र होळकर, महेश राठी, संतोष पवार, विशाल सोनवणे,गणेश इंगळे, भैय्या भंडारी, दत्ता पाटील, महेश बकरे, सचिन पाटील,सुनिल आब्बड, दत्ता वाघ सर, गोठुशेट बकरे, डॉ. गायकर, आण्णा शिंदे, गौरव सोनार, मोहित बकरे, भुषण लोडा, मंगेश क्षिरसागर, मनोज भावसार,संतोषशेठ डागा, सुधिर झांबरे, विठ्ठल बकरे, कमलाकर गवळी यासह संत सावतामाळी युवक संघ व क्रांतीज्योती,सावित्रीबाफु फुले महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते

Tags: Anita KhaireAsha Pawarbahujannamabahujannama onlineCity Development CommitteeConstable Balasaheb SangleDeep Prajwalan Krantijyoti Savitribai Phule Mahila MandalDr. Sangita SuraseDr. Yashshree PawarJaspal ThakralKailas MahajanLasalgaonlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMahatma Jyotiba Phulemarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in MarathiPradip AjgePramod PawarRahul WaghRaju Jadhavtodays latest newstodays marathi newsअनिता खैरेआशा पवारकैलास महाजनजसपाल ठकरालडॉ. यशश्री पवारडॉ. संगिता सुरसेदिप प्रज्वलन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळप्रदिप अजगेप्रमोद पवारबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनमहात्मा ज्योतीबा फुलेराजु जाधवराहुल वाघलासलगावशहर विकास समितीहवालदार बाळासाहेंब सांगळे
Previous Post

सॅटर्डे नाइट पार्टी ‘रंगात’ आल्यानंतर चालू होता ‘धांगडधिंगा’, अचानक धडकल्या महिला पोलिस उपायुक्त, 100 हून अधिक मुले-मुली

Next Post

रात्री चक्रवातच्या हाहाकारामुळं मोठं नुकसान, सकाळी लोकांचं नशीबचं उघडलं, समुद्र किनार्‍यावर आढळलं सोनं

Next Post

रात्री चक्रवातच्या हाहाकारामुळं मोठं नुकसान, सकाळी लोकांचं नशीबचं उघडलं, समुद्र किनार्‍यावर आढळलं सोनं

Weight Loss
आरोग्य

Weight Loss : कधीही नाही वाढणार ‘या’ 7 पद्धतींनी घटवलेले वजन, वेट लॉस ट्रेनिंगचा बेस्ट फॉर्मूला

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - वजन कमी केल्याने व्यक्तीची पर्सनॅलिटी रूबाबदार होते. तसेच अनेक आजारांपासून बचाव होतो. मात्र काही लोक वजन(Weight...

Read more
property cards

Pune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले जाणार ग्राह्य, जाणून घ्या

January 28, 2021
Shakti Kapoor breaks silence

श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी सोडलं मौन ! म्हणाले…

January 28, 2021
Farmers' agitation

शेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी

January 28, 2021
Raksha Khadse

खासदार रक्षा खडसेंचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; अनिल देशमुख यांच्याकडून गंभीर दखल

January 28, 2021
terrorize the market yard

Pune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन ‘राडा’ ! 40 ते 50 वाहनांची तोडफोड (व्हिडीओ)

January 28, 2021
Recruitment in Mahametro

महामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

January 28, 2021
Chhota Rajan

छोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून घ्या कोर्टात काय झालं

January 28, 2021
Girl dies

दुर्देवी ! ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

भरधाव कंटेनरची एसटीला धडक, 28 जण जखमी; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

5 days ago

पतीला एका ‘ब्लाइंड डेट’वर भेटल्या होत्या कमला हॅरिस, जाणून घ्या त्यांच्या संपत्तीबाबत

7 days ago

अत्यंत ‘दुर्मिळ’ आजारानं ग्रस्त आहे ‘ही’ 5 महिन्यांची मुलगी, जीव वाचवण्यासाठी हवंय 16 कोटी रुपयांचं ‘इंजेक्शन’

2 days ago

Pune News : दहशत पसरविणार्‍या सराईतावर स्थानबध्दतेची कारवाई

21 hours ago

खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींविरोधात RPI चे आंदोलन, मोर्चेकरी पोलिसांच्या ताब्यात

21 hours ago

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat