• Latest
raju

एफआरपीच्या 14 % वाढीसाठी स्वाभिमानीची लढाई : माजी खासदार शेट्टी

November 3, 2020
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Faraaskhana Police Station

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक

September 24, 2023
Silver Ganpati Idol To Kasba Ganapati

Punit Balan | बालन दांम्पत्याच्या हस्ते मानाचा पहिला ग्रामदैवत श्री. कसबा गणपतीला चांदीची मूर्ती अर्पण

September 24, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | खा. सुप्रिया सुळे, पोलिस आयुक्त रितेश कुमार, एडीजी अमिताभ गुप्ता, अभिनेत्री नुश्रत भरूच्चा, भाजप आ. निरंजन डावखरे यांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 23, 2023
Policeman Shot Himself

Maharashtra Police News | कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं स्वत:वरच झाडली गोळी, पोलिस दलात प्रचंड खळबळ

September 23, 2023
Girish Mahajan-Punit Balan

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | मंत्री गिरीश महाजन, अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री, अभिनेता राजपाल यादव यांच्यासह अनेक दिग्गजांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 22, 2023
Tuesday, September 26, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

एफआरपीच्या 14 % वाढीसाठी स्वाभिमानीची लढाई : माजी खासदार शेट्टी

in समाजकारण
0
raju

बहुजननामा ऑनलाइन  : यंदाच्या हंगामातील उसाला एकरकमी एफआरपीचा ((FRP) निर्णय झाला असून पहिली उचल विनाकपात द्यावी, ऊस तोडणी वाहतुकीच्या चौदा टक्के वाढीप्रमाणे शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च गृहीत धरून एफआरपीच्या चौदा टक्क्यांप्रमाणे होणारी सरासरी 200 रुपये शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana ) संघर्ष करणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी (RAJU SHETTY) यांनी सोमवारी येथे झालेल्या ऑनलाईन ऊस परिषदेत केली. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी शेतकऱ्यांच्या सहीची मोहीम राज्यभर राबविणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

जयसिंगपूर-उदगाव ( (जि. कोल्हापूर) मार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने झाली. गेल्या तीनवर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या एफआरपीतून चौदा टक्के तोडणी वाहतूक वजा केली जाणार आहे. तोडणी वाहतुकीप्रमाणेच एफआरपीमध्येदेखील चौदा टक्के वाढ करावी. यात एक रुपयाही कमी घेतला जाणार नाही. त्यासाठी गोडाऊनमधून साखरेची वाहतूक होऊ देणार नाही.

ऊस परिषदेत झालेले ठराव
1) ज्या कारखान्यांनी गतवर्षीची एफआरपी दिलेली नाही. त्या साखर कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
2) लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले विनाअट माफ करावीत.
3) केंद्र सरकारने साखरेची विक्री किंमत 35 रुपये करावी.
4) जागतिक स्तरावर कार्बन क्रेडीटच्या धर्तीवर आपत्ती निवारण निधीची निर्मिती करावी.
5) सन 2020-21 वषार्करीता साखरेचे निर्यात अनुदान प्रतिक्विंटल 15000 रुपये करुन 75 लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी

Tags: bahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama news in marathicurrent newsFormer MP Raju ShettyfrpJaisingpur Udgaonlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in MarathiRaju ShettySugarcane Harvesting Transportswabhimani shetkari sanghatanatodays latest newstodays marathi newstop newsऊस तोडणी वाहतुकएफआरपीजयसिंगपूर उदगावबहुजननामामाजी खासदार राजू शेट्टीस्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

बिहारमधील लोक मुंबई-दिल्लीला रोजगारासाठी नव्हे तर ‘हौस’ म्हणून जातात

Next Post

भाजी खरेदी करायला आली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, तरीही कोणीही नाही ओळखले

Related Posts

supriya sule
पुणे

खा. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून मंगळवारी दिव्यांग वधू वर सूचक मेळावा

February 19, 2021
Lasalgaon : महात्मा ज्योतीबा फुले यांची 130 वी पुण्यतिथी साजरी 
समाजकारण

Lasalgaon : महात्मा ज्योतीबा फुले यांची 130 वी पुण्यतिथी साजरी 

November 29, 2020
Pune : भोई प्रतिष्ठान तर्फे भाऊबीज – जनतेच्या ‘प्रेम’ वर्षावाने अग्निशमन जवान भारावले (Video)
ताज्या बातम्या

Pune : भोई प्रतिष्ठान तर्फे भाऊबीज – जनतेच्या ‘प्रेम’ वर्षावाने अग्निशमन जवान भारावले (Video)

November 16, 2020
PM-Kisan : 31 मार्च पर्यंत कोणत्याही परिस्थितीत करावं लागेल ‘हे’ काम अन्यथा मिळणार नाहीत 6000 रुपये !
ताज्या बातम्या

PM-Kisan : 31 मार्च पर्यंत कोणत्याही परिस्थितीत करावं लागेल ‘हे’ काम अन्यथा मिळणार नाहीत 6000 रुपये !

October 28, 2020
कौतुकास्पद ! मुस्लीम मामानं केलं हिंदू मुलीचं कन्यादान
राज्य

कौतुकास्पद ! मुस्लीम मामानं केलं हिंदू मुलीचं कन्यादान

August 23, 2020
‘कोरोना’पासून बचावाच्या कार्यात उद्योग क्षेत्रातूनही मदत – मोहन जोशी
राजकारण

‘कोरोना’पासून बचावाच्या कार्यात उद्योग क्षेत्रातूनही मदत – मोहन जोशी

July 9, 2020
Next Post
भाजी खरेदी करायला आली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, तरीही कोणीही नाही ओळखले

भाजी खरेदी करायला आली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, तरीही कोणीही नाही ओळखले

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In