• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘कोरोना’पासून बचावाच्या कार्यात उद्योग क्षेत्रातूनही मदत – मोहन जोशी

by pawan
July 9, 2020
in राजकारण, समाजकारण
0
file photo

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना संसर्गजन्य रोगापासून रुग्णांचा बचाव करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, तसेच त्यांचे सहकारी यांना उद्योग क्षेत्रातूनही मदत करण्यात येत आहे ही बाब स्वागतार्ह आहे असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केले.

जर्मनस्थित शमॅलझ कंपनीच्या पुणे कार्यालयाच्या वतीने ससून रुग्णालयासाठी एक हजार फेस शिल्ड मोहन जोशी यांच्या हस्ते ससूनचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी एस.चोक्कलिंगम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फिलिप जे. मणी, श्रीमती प्रिया मणी, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे सनशाईन लायन्स क्लबच्या अंजू गुरुदत्त आणि चेतन आगरवाल उपस्थित होते.

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय अशा वेळी कर्तव्यभावनेने कोरोनापासून रुग्णांचा बचाव करण्यासाठी लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटलचा स्टाफ, पोलीस यांना सहाय्य करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे या भावनेने कंपनीने मे महिन्यात भोसरी पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड वाटले होते यावेळी ससून रुग्णालयाला आम्ही ते देत आहोत असे मणी यांनी सांगितले.

जर्मनीमध्ये तयार केलेले हे फेस शिल्ड डॉक्टर्स, पोलीस यांच्यासाठी अतिशय सुरक्षित आणि उपयुक्त आहेत असे सांगून जोशी यांनी शमॅलझ कंपनीचे आभार मानले. पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे त्यामुळे वैद्यकीय सेवेची जबाबदारी वाढलेली आहे. उद्योग क्षेत्रातून पुण्यातील वैद्यकीय क्षेत्राला विविध स्वरुपात मदत केली जाते. असेच सहकार्य यापुढील काळातही मिळत राहील असा विश्वास जोशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

संकटकाळात मदतकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी खचून न जाता, आपल्या आरोग्याची काळजी घेत गरजू लोकांची सेवा करावी असे आवाहन मोहन जोशी यांनी केले.

Tags: bahujannamabahujannama onlineBhosari police stationCorona ContagiondoctorsFormer MLA Mohan Joshigermanlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaMohan JoshiNews in MarathiNursespuneShamalz Companytodays latest newstodays marathi newsकोरोना संसर्गजर्मनडॉक्टर्सनर्सेसपुणेबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभोसरी पोलीस स्टेशनमाजी आमदार मोहन जोशीमोहन जोशीशमॅलझ कंपनी
Previous Post

‘बॉर्डर’वर शत्रूला घेरण्यासाठी ‘रेकॉर्ड’ वेळेत तयार केले गेले 6 पूल, संरक्षण मंत्र्यांनी उद्घाटन करून देशाला केलं ‘समर्पित’

Next Post

महिला PCS अधिकाऱ्याची आत्महत्या : भाजप नेत्यांसह 6 जणांवर FIR दाखल, सोबतच आला पोस्टमोर्टम रिपोर्ट

Next Post
file photo

महिला PCS अधिकाऱ्याची आत्महत्या : भाजप नेत्यांसह 6 जणांवर FIR दाखल, सोबतच आला पोस्टमोर्टम रिपोर्ट

us muslim
international news

US : पुन्हा मुस्लिमबंदीविरोधी विधेयक, तब्बल 140 खासदारांचा पाठिंबा

February 28, 2021
0

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - डेमोक्रेटिक पक्षाच्या 140 खासदारांनी मुस्लिमांना भविष्यात अमेरिकेत येण्यास घातली जाणारी संभाव्य बंदी आणि धर्माच्या आधारे केला...

Read more
Pankaja dhananjay munde

‘PM Vs DM’ ? : एका मंत्र्याच्या राजीनाम्याची पायरी ओलांडली आता…’

February 28, 2021
fake papers

सैन्य भरतीचा पेपर फुटल्यामुळे देशातील परीक्षा रद्द, अनेक ठिकाणी कारवाई !

February 28, 2021
Dharmendra Pradhan‏ diesel & petrol

‘या’ महिन्यात कमी होणार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती, स्वतः पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं

February 28, 2021
corona-maharashtra-1

Coronavirus : राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 75 हजारावर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 8293 नवे रुग्ण, 62 जणांचा मृत्यू

February 28, 2021
bhikari

‘हे’ आहेत भारतातील 5 सुपर ‘रिच’ भिकारी, कोट्यावधीमध्ये संपत्ती अन् फ्लॅट-रोकड

February 28, 2021
pooja-grand-mother

Pooja Chavan Suicide Case : राठोड यांचा राजीनामा घेतला, गुन्हा का दाखल केला नाही; पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांचा सवाल

February 28, 2021
modi-man-ki-baat

पंतप्रधानांनी केली ‘मन कि बात’ तर सोशल मीडियावर तरुणांनी ट्रेंड केले #jobkibaat

February 28, 2021

देशातील ‘या’ 6 राज्यांत कोरोना व्हायरसच्या 86.37 % केस : आरोग्य मंत्रालय

February 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

कोरोना नियमांचं उल्लंघन, 5 बार ठाणे महापालिकेने केले सील

5 days ago

44 स्टार्टअप्स बनले यूनिकॉर्न, 14 लाख नोकर्‍यांसह मालमत्तेतही वाढ

6 days ago

Pooja Chavan Suicide Case : संजय राठोड यांचे शक्तीप्रदर्शन करून थेट पक्षनेतृत्वाला संदेश; आता CM ठाकरे यांच्या निर्णयाकडे लक्ष

6 days ago

‘मनसेची भूमिका योग्य’ असं म्हणत गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले- ‘जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही’

7 days ago

पिंपरी : खेळताना गॅलरीतून पडून 12 वर्षीय अथर्वचा मृत्यू

4 days ago

Delhi Pollution : भारतातील सर्वाधिक प्रदूषित आहे दिल्लीचा ‘हा’ परिसर

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat