महापालिका शाळेतील आठवी व नववीचे विद्यार्थी गिरवणार जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आणि जपानी भाषेतून धडे; कोरोनामुळे शाळा बंद ! अंदाजपत्रकात उल्लेखही नाही, स्थायी समितीच्या बैठकीत दाखल-मान्य
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनामुळे वर्षभरापासून सर्व शाळा बंद आहेत. आगामी वर्षातही सुरू होतील की ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागेल, ...