Pune Koregaon Park Crime | सिगारेट घेण्यावरुन तरुणाला मारहाण, सहा जणांना अटक; कोरेगाव पार्क परिसरातील घटना
Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil | डमी उमेदवार असल्यानेच मुख्यमंत्री आले नाहीत, अमोल कोल्हे यांनी डिवचले, आढळरावांनी दिले प्रत्युत्तर, ”मी डॅडी उमेदवार…”
Kidnapping-Rape Case Pune | पुणे : अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् बलात्कार, दोघांना अटक
Supriya Sule On Ajit Pawar | अजित पवार कणखर नेते राहिले नाहीत, आता त्यांचे भाषण ऐकले की आश्चर्य वाटते, सुप्रिया सुळेंची टीका
Amol Kolhe On Modi Govt | केंद्र सरकारला फक्त गुजरातच्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता ! मत मागायला ही गुजरातलाच जा, इकडं कशाला येता? – डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल (Video)  गुजरातच्या दोन हजार टन कांद्यासाठी निर्णयात बंदी उठवल्यावर डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर निशाणा
Sadabhau Khot On Sharad Pawar | ”म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय, दादा किल्ली बघून-बघून म्हातारं झालं”, सदाभाऊ खोतांची फटकेबाजी
Manoj Jarange Patil | जरांगेंनी अ‍ॅम्ब्युलन्समधून येऊन केलं मतदान, समाजाला केलं आवाहन, ”मराठा विरोधकांना या निवडणुकीत पाडा” (Video)
Bibvewadi Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडीत 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड (Video)
Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : हिंजवडीत प्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 3 तरुणींची सुटका (Video)
Pune Crime News | पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पत्रकारात हाणामारी, पत्रकारावर FIR
Shivajirao Adhalrao Patil | अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आढळराव-पाटलांच्या संपत्तीत ५ वर्षात साडेसात कोटींची वाढ, एकूण संपत्ती…

Tag: Dhananjay Munde

munde

विधानसभा 2019 : शरद पवारांकडून बीड जिल्हयातील 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा, परळीत PM Vs DM यांचा ‘सामना’

बीड : बहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुद्द विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बीडमधील पदाधिकारी ...

udyanraje

शरद पवारांकडून उदयनराजेंची ‘मनधरणी’, पुण्याच्या निवासस्थानी झाली भेट

बहुजननामा ऑनलाईन : उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून रंगलेली आहे. परंतु अजूनही त्यांचा ...

mundhe

‘पंकजा मुंडेंचा 800 कोटींचा दारूचा कारखाना’ : धनंजय मुंडेंचा आरोप

परळी : बहुजननामा ऑनलाईन- राष्ट्रवादीचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप ...

Dhananjay Munde

धनंजय मुुंडेंनी पोलिसांना सुनावलं ; म्हणाले, जनतेची भिती आम्हाला नाही तर मुख्यमंत्र्यांना

बीड : बहुजननामा ऑनलाइन - धनंजय मुंडे यांनी सुरक्षा व्यवस्थेवरून पोलिसांना सुनावत म्हणाले कि, 'शिवस्वराज्यच्या यात्रेमधील मावळ्यांना कोणाची भीती नाही. ...

girish-mahajan

लाखो नागरिकात महापूरात अडकले असताना मंत्री गिरीश महाजन सल्फीमध्ये ‘मशगुल’ !

कोल्हापूर बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरमध्ये लाखो लोक पूराच्या पाण्यात अडकले आहेत. लोकांच्या डोळ्यातही दु:खाचा महापूर आहे. ...

dhananjay

मेगाभरती सुशिक्षित बेरोजगारांसाठी आहे का ? त्यांची लुट करण्यासाठी

मुंबई बहुजननामा ऑनलाईन - देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या बेरोजगारीवरून सरकार चांगलेच ट्रोल झाले होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा ...

pankaja-mundhe

धनंजय मुंडें यांच्या अडचणी वाढ ; वंचितकडून ‘हा’ नेता निवडणुकीच्या रिंगणात

बीड बहुजननामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर सगळीच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत.त्यातच बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त ...

युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही : धनंजय मुंडे

युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही : धनंजय मुंडे

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कायद्याला मंजुरी दिली. यानंतर आता धनगर आरक्षणाच्या प्रश्नाने ...

Tanaji-Sawant

‘जलयुक्त’ च्या १३०० कामांमध्ये घोटाळा, जलसंधारण मंत्र्यांची कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जलयुक्त शिवार या महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत १३०० कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी ...

धनंजय मुंडे

निवडणुकीच्या तोंडावरच विमा कंपन्यांचे कार्यालय कशी दिसतात, धनंजय मुंडेंचा टोला

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - पीक विमा कंपन्याचे मुंबईतील कार्यालय मागील पाच वर्षात उद्धव ठाकरे यांना दिसली नाहीत आता निवडणुकीच्या ...

Page 16 of 18 1 15 16 17 18

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.