Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा विळखा वाढला, गेल्या 24 तासात 40 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) काही केल्या कमी होताना दिसत नाही. कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने ...