• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri Corona | चिंतेत भर ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1000 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by Balavant Suryawanshi
January 7, 2022
in आरोग्य, ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Pimpri Corona | Worry! 1000 new patients of Corona in Pimpri Chinchwad, find out other statistics.

file photo

पिंपरी :  बहुजननामा ऑनलाइन  –  Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. शहरात रुग्ण वाढत असताना बरे होण्याचे (Recover patient) प्रमाण कमी झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच शहरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 1000 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

 

वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 7868 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1000 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Pimpri Corona) संख्या 2 लाख 82 हजार 329 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 27 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 398 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 3 हजार 135 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 326 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2809 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 22 हजार 143 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 30 लाख 40 हजार 822 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Worry! 1000 new patients of Corona in Pimpri Chinchwad, find out other statistics.

 

Pune Corona | चिंताजनक! पुण्यातील ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात तब्बल 2757 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Excessive Hairfall-Omicron Covid | तुमचे गळणारे केस तुम्हाला कोरोना आणि ओमिक्रॉनबाबत संकेत देताहेत का?

Gold Price Today | आज पुन्हा घसरले सोने; चांदीही उतरली, कुणीही विचार केला नसेल इतक्या घसरणीचा, जाणून घ्या आजचा दर

Leucorrhoea-White Discharge | आयुर्वेदिक उपायांनी लवकर सोडवा ‘ल्यूकोरिया’ म्हणजे व्हाईट डिस्चार्जची समस्या; ‘त्रिफळा योनी वॉश’ची कृती जाणून घ्या

Tags: Active patientbreakingcorona freeCorona Infected Patienthospitallatest marathi newsMedical departmentnew patients of CoronaOmicron Variantpimpri chinchwad cityPimpri CoronaPrivate Vaccination CenterReport PositiveVaccinationअहवाल पॉझिटिव्हओमिक्रॉन व्हेरिएंटकोरोना बाधित रुग्णकोरोनामुक्तखासगी लसीकरण केंद्रपिंपरी-चिंचवड शहररुग्णालयलसीकरणवैद्यकीय विभागसक्रीय रुग्ण
Previous Post

Pune Corona | चिंताजनक! पुण्यातील ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात तब्बल 2757 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post

Anil Parab | अनिल परबांचं मोठे विधान; म्हणाले – ‘ एसटी कामगारांना 4 वेळा संधी दिली, त्यामुळे आता…’

Next Post
Anil parab transport minister anil parab big statement on protesting msrtc bus employee.

Anil Parab | अनिल परबांचं मोठे विधान; म्हणाले - ' एसटी कामगारांना 4 वेळा संधी दिली, त्यामुळे आता...'

Nitesh Rane | bjp nitesh rane slams yuva sena secretary varun sardesai after big revolt in shiv sena
ताज्या बातम्या

Nitesh Rane | भाजप नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले – ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा…Mr India झाला आहे का ?

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Nitesh Rane | राज्यात शिंदे-भाजपा सरकार (Shinde-BJP Government) स्थापन झाले तरी राजकीय आरोप - प्रत्यारोप, टिका...

Read more
Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Eknath Khadse On Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीस आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं’ – एकनाथ खडसे

5 days ago

Pune PMC News | प्लास्टिक पिशव्या बंदीची जोरदार अंमलबजावणी ! पहिल्याच दिवशी PMC ने 14 व्यावसायीकांवर कारवाई करत 391 KG प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या

5 days ago

Pune Crime | पुणे महापालिकेच्या टेंडरसाठी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन काढले 9 लाखांचे कर्ज

6 days ago

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं, राज्यपाल घटनाबाह्य वागतात; शिवसेनेचा आरोप

5 days ago

Tata Group Stock | टाटा स्टीलमध्ये गुंतवणुकदारांना मिळू शकतो 59% मोठा रिटर्न, ब्रोकरेजचा डाव, जाणून घ्या टार्गेट

6 days ago

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat