Pune Koregaon Park Crime | सिगारेट घेण्यावरुन तरुणाला मारहाण, सहा जणांना अटक; कोरेगाव पार्क परिसरातील घटना
Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil | डमी उमेदवार असल्यानेच मुख्यमंत्री आले नाहीत, अमोल कोल्हे यांनी डिवचले, आढळरावांनी दिले प्रत्युत्तर, ”मी डॅडी उमेदवार…”
Kidnapping-Rape Case Pune | पुणे : अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् बलात्कार, दोघांना अटक
Supriya Sule On Ajit Pawar | अजित पवार कणखर नेते राहिले नाहीत, आता त्यांचे भाषण ऐकले की आश्चर्य वाटते, सुप्रिया सुळेंची टीका
Amol Kolhe On Modi Govt | केंद्र सरकारला फक्त गुजरातच्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता ! मत मागायला ही गुजरातलाच जा, इकडं कशाला येता? – डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल (Video)  गुजरातच्या दोन हजार टन कांद्यासाठी निर्णयात बंदी उठवल्यावर डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर निशाणा
Sadabhau Khot On Sharad Pawar | ”म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय, दादा किल्ली बघून-बघून म्हातारं झालं”, सदाभाऊ खोतांची फटकेबाजी
Manoj Jarange Patil | जरांगेंनी अ‍ॅम्ब्युलन्समधून येऊन केलं मतदान, समाजाला केलं आवाहन, ”मराठा विरोधकांना या निवडणुकीत पाडा” (Video)
Bibvewadi Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडीत 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड (Video)
Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : हिंजवडीत प्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 3 तरुणींची सुटका (Video)
Pune Crime News | पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पत्रकारात हाणामारी, पत्रकारावर FIR
Shivajirao Adhalrao Patil | अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आढळराव-पाटलांच्या संपत्तीत ५ वर्षात साडेसात कोटींची वाढ, एकूण संपत्ती…

राज्य

बेरोजगारांसाठी खुशखबर ! मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महापालिकेत लवकरच कार्यकारी साहाय्यक पदासाठी 810 रिक्त पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेऊन मेगा भरती करण्यात येणार...

Read more

CRPF च्या जवानांनी ठेवला सर्वांसमोर आदर्श, प्रेग्नंन्ट महिलेला खांद्यावर घेऊन पोहचले हॉस्पिटलला

बीजापुर : वृत्तसंस्था - छत्तीसगडच्या बीजापुर जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांनी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जवानांनी 6 किलोमीटरचा रस्ता पायी पार...

Read more

EPFO नं दिली सुविधा, नव्या नियमांमुळे लाखो खातेधारकांना नोकरीमध्ये होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ईपीएफओ खातेधारकांसाठी आणि नोकरदारांसाठी ही कामाची बातमी आहे. ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था) ने...

Read more

झारखंडमध्येही महाराष्ट्रासारखं ‘सत्ताकारण’ ! 24 दिवसांनंतरही मंत्रिमंडळ ‘विस्तार’ नाही

रांची : वृत्तसंस्था - झारखंडमध्ये नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा 29 डिसेंबरला झाला होता. आता 24 दिवस पूर्ण झाले, परंतु अजूनही...

Read more

LIC ची खूपच ‘लाभदायक’ पॉलिसी, फक्त 1302 जमा करून मिळावा ‘एकदाच’ 63 लाख रुपये, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाईन टीम : भारतीय आयुर्विमा कंपनी ही सर्वात लोकप्रीय आणि विश्वासू कंपनी आहे. एलआयसी विविध प्रकारच्या पॉलिसी देते. एलआयसीच्या...

Read more

शाळेतील धड्याचा आदर्श घेऊन 13 जणांचे प्राण वाचविणार्‍या झेनला ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - दोन वर्षांपूर्वी मुंबईत क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीतून १३ जणांचे प्राण वाचवलेल्या झेन सदावर्ते या मुलीला...

Read more

‘मास्टर ब्लास्टर’नं कांबळीला दिलं ‘हे’ चॅलेंज, आठवड्यात पूर्ण केलं तर मिळणार ‘असं’ काही

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि त्याचा जिगरी दोस्त विनोद कांबळी याच्या दोस्तीचे अनेक किस्से यापूर्वी...

Read more

तुकाराम मुंढेंची नागपूरमध्ये महापालिका आयुक्त पदावर बदली

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन - महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (मुंबई) येथे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेल्या तुकाराम मुंढे यांची...

Read more

‘पुस्तक’ झालं आता ‘व्हिडीओ’ आला, ‘छत्रपती’ संभाजीराजेंचा राग ‘अनावर’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा समर्थकांनी तानाजी चित्रपटाचा वापर करून एक व्हिडिओ तयार केला असून...

Read more

‘मुंबईतील नाईटलाईफमुळं निर्भयासारखी हजारो प्रकरणं घडतील’, ‘या’ भाजपा नेत्यानं केला दावा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- मुंबईतील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्ज 24 तास उघडे ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे. मात्र...

Read more
Page 179 of 400 1 178 179 180 400

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.