मराठी पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रपरिषदेत धनगर नेते संतोष महात्मे यांनी ही माहिती दिली. या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व धनगर जमातीतील भावी पिढी करणार आहे. यामध्ये विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला व मेंढपाळ महिला, अग्रभागी असतील व त्यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण धनगर समाज संपूर्ण शक्तीनिशी आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे. आंदोलनासाठी प्रत्येक घरातील वाड्यावस्त्यातील, बेड्यावरून समाजबांधव सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रपरिषदेत मेघश्याम करडे, जानराव कोकरे, राजेंद्र म्हस्के, माधुरी ढवळे, प्रेमा लव्हाळे, सुभाष गोहत्रे, ज्ञानेश्वर ढोमणे, अरुण बांबल, ॲड. विश्वास काळे, सुरेश ढवळे, डॉ. विक्रांत गंधे, श्याम बोबडे, प्रकाश बोबडे उपस्थित होते.