माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले. या धम्म परिषदेत पूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो, पूज्य भदंत सदानंद महाथेरो, पूज्य भदंत कृपाशरण महास्थवीर, पूज्य भदंत प्रा. खेमधम्मो, पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो, पूज्य भदंत बी. पी. थेरोज्योती, पूज्य भदंत सत्यानंद थेरो, पूज्य भदंत अश्वघोष महास्थवीर, पूज्य भदंत पय्यारत्न, पूज्य भदंत पय्याबोधी, पूज्य भदंत संघपाल, पूज्य भदंत सुभूती, पूज्य भदंत ज्ञानरिक्षित, पूज्य भदंत महाविरो यांच्यासह देश- विदेशातील विद्वान भिक्खूसंघ धम्मदेसना देणार आहेत.
सरपंच शोभाबाई रणखांब यांच्या शुक्रवारी धम्मध्वजारोहण झाले. डॉ. एस. पी. गायकवाड, आ. अमिता चव्हाण, आ. डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, जि. प. अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, महापौर शीला भवरे, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर उपस्थित होते. तसेच तपोवन महाविहाराचे उदघाटन या वेळी करण्यात आले.
त्रिरत्न वंदना व परित्राण पाठ, रक्तदान शिबीर, सामूदायिक मंगल परिणय, व्याख्यान, आंबेडकरी जलसा आदी कार्यक्रम करण्यात आले. आज शनिवारी (दि.९)सायंकाळी सात वाजता सत्यपाल महाराज आकोटकर यांचा समाज प्रबोधनचा कार्यक्रम होईल. या धम्म परिषदेला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजिका अनुसया लोणे, राजेश लोणे यांनी केले आहे.