नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन यंदा येत्या १२ जानेवारीला कोल्हापूर येथे होत आहे. प्राथमिक शिक्षकांनी अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पठाडे यांनी केले.
अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, दादा भुसे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात जुनी पेन्शन लागू करणे, बदली धोरणातील त्रुटी, वरिष्ठ वेतनश्रेणी, शिक्षणसेवक योजना, अशैक्षणिक कामातून मुक्तता, विद्यार्थिहिताच्या योजना, वस्तीशाळा शिक्षकांचे प्रश्न, जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांना मंजुरी देऊ नये, विस्तार अधिकारी व उपशिक्षणाधिकारिपदासाठी अनुभवाची अट ठेवणे, मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण द्यावे, शासकीय शाळा बंद करू नये आदी मागण्या अधिवेशनात शासनापुढे ठेवण्यात येणार आहेत.
अधिवेशनात प्राथमिक शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन लीलाधर सोनवाने, विनोद गवारले, विलीन बरोले, अनिल दारोकर, घनश्याम भडांगे, श्रीकांत झोडापे, सुनीता सयाम, आशा जुवार, संगीता नानोटकर, लीना श्रीरामे यांनी केले आहे.