court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: Ahmedabad

फक्त ‘मेलानिया’च नव्हे, मुलगी ‘इवांका’ तसेच जावई देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर भारत दौर्‍यावर येणार ?

फक्त ‘मेलानिया’च नव्हे, मुलगी ‘इवांका’ तसेच जावई देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर भारत दौर्‍यावर येणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 - 25 फेब्रुवारी दरम्यान भारत दौर्‍यावर आहेत. यापूर्वी अधिकृत सूत्रांनी ...

डोनाल्ड ट्रम्प यांचं सुरक्षा कवच ! 200 CIA ‘एजंट-स्नायपर्स’ला घेऊन् पोहचलं ‘हरक्यूलिस’ विमान

डोनाल्ड ट्रम्प यांचं सुरक्षा कवच ! 200 CIA ‘एजंट-स्नायपर्स’ला घेऊन् पोहचलं ‘हरक्यूलिस’ विमान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प अहमदाबादमध्ये पोहोचण्यापूर्वी त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी जोरदार तयारी सुरू ...

trump

NEWS – स्वप्नपूर्ती ! जगातील सर्वात मोठे स्टेडियम गुजरातमध्ये, अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्या हस्ते उद्घाटन

गुजरात : वृत्तसंस्था -  भारतात सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान तयार झाले असून गुजरातमधील या मैदानाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. ...

trump

अहमदाबादमध्ये 13 KM चा भव्य ‘रोड शो’चं आयोजन, लोक म्हणणार – ‘केम छो ट्रम्प’

अहमदाबाद  :  वृत्तसंस्था -  अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करण्यासाठी अहमदाबाद येथे तयारी सुरु असून ट्रम्प यांच्या भारत भेटीवेळी ...

Uddhav Thackeray

‘बुलेट ट्रेन’ प्रोजेक्ट म्हणजे ‘पांढरा हत्ती’, मुख्यमंत्री ठाकरेंकडून मोदी सरकारवर ‘घणाघात’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन -  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची तुलना पांढर्‍या हत्तीशी केली आहे. यासह ...

संतापजनक : महिलेच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली अन् मोबाइलवर व्हिडीओ बनवला

संतापजनक : महिलेच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली अन् मोबाइलवर व्हिडीओ बनवला

अहमदाबाद : वृत्तसंस्था - अहमदाबाद येथे एका महिलेच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकून तिला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या ...

crime

क्रूरपणाचं शिखर ! अनैसर्गिक बलात्कार केल्यानंतर फासावर लटकवलं

अहमदाबाद :  वृत्तसंस्था  -  अरावली जिल्ह्यात मोदसा तालुक्यात एका दलित विद्यार्थिनीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या दलित विद्यार्थिनीला नराधमांनी ...

भाजपाकडून मला ठार करण्याचा प्रयत्न

अजामिनपात्र वॉरंट जारी होताच काही तासांच्या आत हार्दिक पटेलला अटक

अहमदाबाद : बहुजननामा ऑनलाईन - काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांना गुजरात पोलिसांनी विरमगावजवळील हांसलपुरमधून अटक केली आहे. पाटीदार अनामत आंदोलनाच्या ...

Jignesh-Mevani

दलित युवकाचे कपडे फाडून जबरदस्त मारहाण, जिग्नेश मेवाणीने दिला ‘अल्टीमेटम’

अहमदाबाद : वृत्तसंस्था - एका दलित युवकाला त्याचे कपडे उतरवून मारहाण केल्याची घटना गुजरातमधून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या ...

81 वर्षीय वृद्ध बनून ‘तो’ 32 वर्षीय तरुण अमेरिकेला जाण्याच्या तयारीत, CISF च्या जाळयात सापडला !

81 वर्षीय वृद्ध बनून ‘तो’ 32 वर्षीय तरुण अमेरिकेला जाण्याच्या तयारीत, CISF च्या जाळयात सापडला !

नवी दिल्ली : वृत्त संस्था -  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सोमवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे, ३२  वर्षीय ...

Page 10 of 11 1 9 10 11

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.