आता मदरशांमध्ये सुद्धा शिकवली जाईल गीता, रामायण आणि योग, NIOS ने अभ्यासक्रमात केला समावेश – रिपोर्ट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) प्राचीन भारतीय ज्ञान आणि परंपरांबाबत ...