• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आता मदरशांमध्ये सुद्धा शिकवली जाईल गीता, रामायण आणि योग, NIOS ने अभ्यासक्रमात केला समावेश – रिपोर्ट

by Balavant Suryawanshi
March 3, 2021
in राष्ट्रीय
0
Madarsa

Madarsa

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) प्राचीन भारतीय ज्ञान आणि परंपरांबाबत 100 मदरशांमध्ये नवा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. हा अभ्यासक्रम नवीन शिक्षण धोरण (New Education Policy) चा भाग आहे. एनआयओएस इयत्ता 3, 5 आणि 8 साठी बेसिक कोर्सची सुरुवात करणार आहे. एनआयओएसने प्राचीन भारताच्या ज्ञानासंबंधी सुमारे 15 कोर्स तयार केले आहेत. यामध्ये वेद, योग, विज्ञान, संस्कृत भाषा, रामायण, गीता सह अन्य गोष्टींचा समावेश आहे. हे सर्व कोर्स इयत्ता 3 री, 5 वी आणि 8 वी च्या प्राथमिक शिक्षणाच्या समान आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, यावर एनआयओएसचे चेयरमन सरोज शर्मा यांचे म्हणणे आहे की, आम्ही हा कार्यक्रम 100 मदरशांमध्ये सुरू करत आहोत. भविष्यात आम्ही तो 500 मदरशांपर्यंत पोहचवू. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी नोएडा येथील एनआयओएसच्या केंद्रीय मुख्यालयात स्टडी मटेरियल जारी केले. त्यांनी यावेळी म्हटले, भारत प्राचीन भाषा, विज्ञान, कला, संस्कृती आणि परंपरेचा खजिना आहे. आता देश आपल्या प्राचीन परंपरेला पुनर्जीवित करून ज्ञानाच्या क्षेत्रात सुपरपॉवर बनवण्यासाठी तयार आहे. आम्ही या कोर्सचा लाभ मदरसे आणि जगातील भारतीय समाजापर्यंत पोहचवू.

एनआयओएस दोन राष्ट्रीय बोर्डांपैकी एक आहे, जे प्रायमरी, सेकंडरी आणि सीनियर सेकंडरी स्तरावरील कोर्स ओपन आणि डिस्टन्स एज्युकेशनद्वारे करतात. त्यांच्या योगच्या कोर्स मटेरियलमध्ये पतंजली कृतासूत्र, योगसूत्र व्यायाम, सूर्य नमस्कार, आसन, प्राणायाम, तणाव दूर करणारे व्यायाम आणि स्मरणशक्ती वाढवणार्‍या व्यायामचा समावेश आहे.

या विज्ञान कोर्समध्ये जल, वायु, शेती अणि वेद, उत्पत्तीचे सूत्र, पृथ्वी आणि नैसर्गिक संसाधनासंबंधी विषय आहेत. एनआयओएसचे असिस्टंट डायरेक्टर (अकॅडमिक) शोएब रजा खान यांचे म्हणणे आहे की, हा अभ्यासक्रम सर्वांसाठी उपलब्ध होईल. ओपन एज्युकेशन सिस्टम अंतर्गत विद्यार्थ्यांना याच्या निवडीचे स्वातंत्र्य असेल. हे अनिवार्य नाही.

Tags: AcademicagriculturecurriculumExercisegitagita ramayanalanguagemadarassasMinistry of EducationNational Institute of Open SchoolingNew Education PolicyNIOSRamayanasanskritSaroj SharmaScienceUnion Minister Ramesh PokhriyalVedasyogaअकॅडमिकअभ्यासक्रमएनआयओएसकेंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंकगीतानॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगभाषायोगरामायणविज्ञानवेदव्यायामशिक्षण मंत्रालयशेतीसंस्कृतसरोज शर्मा
Previous Post

पत्नी एखादी प्रॉपर्टी नाही, पती तिला सोबत राहण्यासाठी करू शकत नाही जबरदस्ती – सुप्रीम कोर्ट

Next Post

भाजप मंत्र्याच्या अश्लील सीडीमुळे कर्नाटकात खळबळ

Next Post
BJP-2

भाजप मंत्र्याच्या अश्लील सीडीमुळे कर्नाटकात खळबळ

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Madarsa
राष्ट्रीय

आता मदरशांमध्ये सुद्धा शिकवली जाईल गीता, रामायण आणि योग, NIOS ने अभ्यासक्रमात केला समावेश – रिपोर्ट

March 3, 2021
0

...

Read more

‘रेमडीसिवीर’चा काळाबाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश; चौघांना अटक तर पावणे 2 लाखाचा माल जप्त

6 days ago

दुर्दैवी ! वरात घेऊन निघताच नवरदेवाचा मृत्यू, दोन्ही कुटुंबांवर शोककळा

8 hours ago

तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी ! पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

5 hours ago

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

4 days ago

डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची समाजाला गरज – नगरसेविका हिमाली कांबळे

2 days ago

‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करताना डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात, 1200 चे इंजेक्शन 25 हजारांना विकत होता

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat