ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी राज्याचं मोठं पाऊल, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ‘ही’ माहिती
बहुजननामा ऑनलाइन - कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, तसेच ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी ...