पुणे शहरातील बहुतांश सर्व मेडिकलमध्ये तसेच संपूर्ण जिल्ह्यात लष्करातील सैन्यासाठी आलेल्या औषधाची खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात सर्रास वक्री होत आहे. हा फार मोठा औषधांचा काळाबाजार असून संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे औषध पुरवणारे रॅकेट ‘ॲक्टिव’ आहे. हा भारतातील सैनिकांचा अवमान असून हि सैनिकांची फार मोठी प्रतारणा आहे. तसेच सरकारी रुग्णालयात येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांसाठी असणारा संपूर्ण औषधाचा पुरवठा बेकायदेशीर पद्धतीने खाजगी मेडिकल मध्ये वळविला जात आहे. हा महाराष्ट्रातील सामान्य गरीब व गरजू लोकांवर केलेला अन्याय आहे. या संपूर्ण औषधांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी लष्करातील सैनिकांसाठी आलेल्या औषधांची खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या व उपलब्ध औषधांचा मेडिकलला पुरवठा व विक्री करणाऱ्या रॅकेटची सीबीआय (CBI) मार्फत चौकशी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.
मा. जिल्हाधिकारी, मा. पालकमंत्री, मा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली कि सैनिक व सरकारकडून आलेल्या औषधांची पुणे शहर व संपूर्ण जिल्ह्यात खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या सर्व Medicalची तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावून सखोल चौकशी करून सर्वांवर ‘देशद्रोहाचे’ गुन्हे दाखल करावेत. तसेच संपूर्ण पुरवठा व विक्री करण्याचे परवाने रद्द करून औषध विक्री रॅकेटची सीबीआय (CBI) मार्फत चौकशी करावी अशी संभाजी ब्रिगेडनी मागणी केली आहे.
यावेळी पुणे जिल्हाधिकारी यांना निवासी उपजिल्हाधिकारी मा. जयश्री कटारे मॅडम यांना निवेदन देण्यात आले. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मा. पाटील साहेब यांना निवेदन देऊन तक्रार करण्यात आली.
निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, प्रवक्ते विराज तावरे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंदार बहिरट, चित्रपट आघाडीचे अध्यक्ष प्रकाश धिंडले, उपाध्यक्ष सुरेखा जुजगर, मारुती चव्हाण, साहेबराव साळुंखे आदी उपस्थित होते.