Baramati Pune Crime News | पुणे : अभ्यास करत नसल्याच्या राग, वडिलांनी 9 वर्षाच्या मुलाचा आईसमोरच गळा आवळून केला खून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
पुणे / बारामती: Baramati Pune Crime News | अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनी स्वतःच्या ९ वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून...