Ahilya Nagar Crime News | विजेचा झटका बसून 13 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, महावितरण कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
अहिल्यानगर: Ahilya Nagar Crime News | शहरातील औसरकर मळा येथे वीज तारेचा झटका बसून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. सृष्टी...