पुणे शहरात गेल्या 24 तासात 6 हजार 609 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 92 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 37 लाख 87 हजार 155 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 5 लाख 08 हजार 206 जणांना कोरोनाची बाधा (Corona-infected patients) झाली आहे. त्यापैकी 4 लाख 98 हजार 243 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरामध्ये सध्या 854 रुग्ण सक्रिय (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या 24 तासात शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. मात्र, शहराबाहेरील तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुणे शहरातील 9 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 91 रुग्ण गंभीर आहेत. तर 59 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.
Web Title :- Pune Corona | Discharge of 100 corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics
Pune Crime | पुण्यातील संतापजनक घटना ! घरात घुसून 26 वर्षीय नवविवाहितेवर अत्याचार, प्रचंड खळबळ
SBI च्या चेकचे पेमेंट रोखणे आहे अतिशय सोपे, फॉलो कराव्या लागतील ‘या’ सोप्या स्टेप
ST Workers Strike | संप करणार्या एसटी कर्मचाऱ्यांवर 20 डिसेंबरपर्यंत मेस्मा नाही – अनिल परब