बहुजननामा ऑनलाईन टीम – Disha Patani Bold Photo | बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीनं (Disha Patani) आपल्या अभिनयाच्या बळावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली आहे. सोशल मीडियावर दिशा आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोने (Disha Patani Bold Photo) चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या ग्लॅमरस अंदांचे अनेक चाहते आहेत.
दिशा पटानीचा एक फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो मुंबईतील 2017 मधील 62 व्या जिओ फिल्मफेअर अवॉर्ड (Jio Filfare Award ) मधला आहे. या फंक्शनमध्ये दिशाचा ड्रेस बोल्ड होता. तर अनेक लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. या फोटोमध्ये एक व्यक्ती तिचा बोल्ड ड्रेस बघत असून, ड्रेस पाहून त्याचा आपल्या ईच्छांवरील ताबा सुटला. (Disha Patani Bold Photo)
अभिनेता टायगर श्रॉफची (Tiger Shroff) गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणारी दिशा पटानी फोटोमुळे तीव्र प्रमाणात ट्रोल झाली. या फोटोमध्ये शेजारी असलेल्या व्यक्तीचं तिच्या ड्रेसकडे पाहून इच्छांवरील नियंत्रण सुटलं. तसेच ड्रेसमध्ये तिची पूर्णपणे क्लीवेज दिसत असून, यावेळेस हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालं.
या फोटोमुळे तिला लाजिरवाणं वाटलं. तर फोटोमध्ये बसलेला व्यक्ती दिशाकडे सारखाच बघत असून, कॅमेरामध्ये कैद झाला. त्याला माहिती नव्हतं की. त्याचं हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे. मात्र जेव्हा याबद्दल फोटो समोर आला तेव्हा त्याची वाईट नजर प्रेक्षकांच्या समाेर आली.
दरम्यान, दिशा तिच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चांगलीच चर्चेत पाहायला मिळते. बॉलिवूडमध्ये तिच्या आणि टायगर श्रॉफ बद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर सतत ऐकायला मिळतात. नुकतंच दिशा सलमान खानच्या (Salman Khan) ‘राधे’ (Radhe) या चित्रपटांमध्ये दिसली. सध्या ती ‘एक विलन 2’ (Ek Villan 2) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्या सोबत चित्रपटामध्ये अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) दिसणार आहे.
Web Title :- Disha Patani Bold Photo | disha patani wore a revealing dress person was seeing her insanely
SBI च्या चेकचे पेमेंट रोखणे आहे अतिशय सोपे, फॉलो कराव्या लागतील ‘या’ सोप्या स्टेप
Pune Crime | मायलेकीची गळफास घेऊन आत्महत्या, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
Pune Crime | आळंदीत वारकरी संप्रादायीतील तरुणाची आत्महत्या
WhatsApp ग्रुप अॅडमिन करु शकतो ग्रुपवरील कोणताही मेसेज डिलीट, जाणून घ्या नवीन फिचरबद्दल (व्हिडीओ)