Bhandara Accident News | रुग्णालयातून उपचार घेऊन पती-पत्नी गावी निघाले; दुचाकीला ट्रकची जोरदार धडक, पत्नीचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी
भंडारा: Bhandara Accident News | रुग्णालयातून उपचार घेऊन पती-पत्नी दुचाकीने परत गावी जात असताना ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नीचा जागीच...