• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | लग्नानंतर तब्बल 1.2 करोड रुपयांच्या कारमध्ये विक्की जैनसोबत पोहचली नववधू अंकिता लोखंडे.

by nageshsuryavanshi
December 18, 2021
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
Ankita Lokhande Vicky Jain Wedding | ankita lokhande and vicky jain car worth rs 1 2 crore have a look

file photo

बहुजननामा ऑनलाईन टीम – Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विक्की जैन (Vicky Jain) नुकतेच लग्नबंधनात (Ankita Lokhande-Vicky Jain Wedding) अडकले. अंकिता आणि विक्कीनं आपल्या नवीन जीवनास सुरुवात केली आहे. त्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतांना दिसत आहे. त्यांच्या लग्नातील फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे.

अंकिताचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच पती विक्की सोबत सासरी जाताना दिसत आहे. तिनं डोक्याला सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि निळ्या रंगाची साडी घातली असून, तिच्या चेहऱ्यावर नववधूचा चमक खुलून दिसत आहे. परंतु कॅमेरामध्ये तिच्यापेक्षा तिची कारच जास्त झळकली.

अंकिता जेव्हा पहिल्यांदा आपल्या सासरी गेली, तेव्हा तिच्या आधी फोटोग्राफर्सनी तिथे गर्दी केली होती. तर अनेक फोटोग्राफर्सनी तिला फोटोसाठी रिक्वेस्ट केली. त्या दरम्यान ती आपल्या पती विक्कीसोबत कारमधून उतरून खाली फोटो काढण्यास आली. परंतु सगळ्यांची नजर तिच्याकडे कमी आणि ती उतरत असलेल्या कारकडे जास्त गेली. अंकिता उतरतं असलेली कार पॉर्शे 718 बॉक्स्टर एस (Porshe 718 Boxster S) असून, ती त्यामधून आपल्या सासरी आली होती. जवळपास या कारची किंमत 1.26 करोड रुपये (Ankita Lokhande-Vicky Jain Wedding)

दरम्यान, अंकिता आणि विक्की जैनच लग्न मुंबईमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालं. तर लग्नाला त्यांनी काही मोजकेच आणि जवळची लोक बोलवली होती. परंतु अभिनेत्री अंकिताच्या संगीत सोहळ्याला तिची खस मैत्रीण कंगना रौनोत (Kangana Ranaut) सुद्धा उपस्थित होती. तसेच अंकितचं लग्न अगदी धूमधडाक्यात झालं असल्यामुळे सोशल मीडियावर तिच्या लग्नाची तुफान चर्चा होत आहे.

https://www.instagram.com/p/CXlf_UDpXtv/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CXlPpLush7i/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/reel/CXlCGXaDQNP/?utm_source=ig_web_copy_link


Web Title : –
Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | ankita-lokhande-and-vicky-jain-car-worth-rs-1-2-crore-have-a-look

Sukesh Chandrashekhar | ‘जॅकलिन-नोरा’नंतर श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी सुद्धा ठग सुकेश चंद्रशेखरच्या केसमध्ये ‘सामील’?

Pune Crime | पुण्याच्या सांगवीत भरदिवसा अंधाधुंद गोळीबार ! योगेश जगतापचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक विशेष संधी

Pune Crime | हडपसारमधील 25 वर्षीय ‘मॉडेल’वर लैंगिक अत्याचार ! ब्ल्यु फिल्म बनविण्याची धमकी देत 10 लाखाच्या खंडणीची मागणी; मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटच्या ‘राजेश माल्या’सह तिघांवर पुण्यात बलात्काराचा गुन्हा

Nitin Gadkari | जेव्हा गडकरींवर नाराज झाले होते बाळासाहेब आणि धीरूभाई अंबानी ! केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले – ‘कसे रिलायन्सचे टेंडर रिजेक्ट करून वाचवले होते 2000 कोटी’

Tags: 1.2 crore1.2 करोड रुपयAnkita LokhandeAnkita Lokhande and Vicky JainAnkita Lokhande and Vicky Jain EngagementAnkita Lokhande and Vicky Jain Engagement newsAnkita Lokhande and Vicky Jain Engagement news in marathiAnkita Lokhande and Vicky Jain MarriageAnkita Lokhande and Vicky Jain Marriage newsAnkita Lokhande Engagement newsAnkita Lokhande Engagement news in marathiAnkita Lokhande hot photoAnkita Lokhande MarriageAnkita Lokhande Marriage newsAnkita Lokhande wedding photoAnkita Lokhande-Vicky Jain WeddingbollywoodcarFather in lawkangana ranautLagnamangalsutramarriagemumbaiPorshe 718 Boxster Ssocial mediaVickyvicky jainअंकिता लोखंडेअंकिता लोखंडे लग्न फोटोअंकिता लोखंडे-विकी जैन लग्नकंगना रौनोतकारपॉर्शे 718 बॉक्स्टर एसबॉलिवूडमंगळसूत्रमुंबईमैत्रीणलग्नविकीविकी जैनविवाहसासरसोशल मीडिया
Previous Post

Sukesh Chandrashekhar | ‘जॅकलिन-नोरा’नंतर श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी सुद्धा ठग सुकेश चंद्रशेखरच्या केसमध्ये ‘सामील’?

Next Post

Monalisa Bikini Photo Viral | मोनालिसाच्या बिकिनीतील फोटोनं चाहत्यांच वाढवलं तापमान, पाहा व्हायरल फोटो

Next Post
Monalisa Bikini Photo Viral | monalisa photo bhojpuri actress monalisa latest photo in green bikini creating buzz on social media

Monalisa Bikini Photo Viral | मोनालिसाच्या बिकिनीतील फोटोनं चाहत्यांच वाढवलं तापमान, पाहा व्हायरल फोटो

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ajit pawar ncp minister criticizes ncb officer sameer wankhede in one language ajit pawar said
इतर

Ajit Pawar | ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्याने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली’, अजित पवार म्हणाले…

October 22, 2021
0

...

Read more

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

12 hours ago

Multibagger Stock | अदानी समूहाच्या या शेअरने रू. 1 लाखाचे बनवले रू. 61 लाख, तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक

14 hours ago

Kirit Somaiya | भाजपा खासदाराच्या विरोधानंतर राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा स्थगित ?; किरीट सोमय्या म्हणाले…

2 days ago

Causes Of Share Market Crash | मोबाईलने शेअर बाजाराला बनवले जुगाराचा अड्डा, आता आणखी होऊ शकते घसरण – विजय केडिया

14 hours ago

Pune Crime | पुण्यातील भाजप प्रवक्त्याला मारहाण, राष्ट्रवादीच्या 4 जाणांविरुद्ध FIR

6 days ago

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat