• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

SBI च्या चेकचे पेमेंट रोखणे आहे अतिशय सोपे, फॉलो कराव्या लागतील ‘या’ सोप्या स्टेप

by nageshsuryavanshi
December 18, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
SBI | how to stop payment of cheque from online sbi netbanking

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI | जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. ही बातमी चेकचे पेमेंट रोखण्यासंबंधी आहे. अनेकदा असे होते की, लोकांना चेक इश्यू केल्यानंतर त्याचे पेमेंट रोखायचे असते. पेमेंट रोखण्याच्या पाठीमागे अनेक कारणे असतात.

अजूनपर्यंत लोक हे समजतात की एकदा चेक जारी केला की पेमेंट रोखणे सोपे नाही, परंतु हे चुकीचे आहे. चेकचे पेमेंट रोखण्यासाठी तुम्हाला बँकेपर्यंत जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून पेमेंट रोखू शकता. परंतु असे करण्यासाठी आवश्यक आहे की तुमच्याकडे नेट बँकिंगची (Netbanking) सुविधा असावी.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

असे रोखा चेकचे पेमेंट (Stop cheque payment)

– प्रथम एसबीआय इंटरनेट बँकिंग (SBI Internet Banking) मध्ये लॉग इन करा.

– Homepage वर आता Request and enquiries सेक्शनमध्ये आणि त्यावर स्क्रोल करत stop cheque payment वर क्लिक करा.

– आता ज्या अकाऊंटचा तो चेक किंवा चेकबुक होते, तो अकाऊंट नंबर सिलेक्ट करा.

– एकच अकाऊंट असेल तर अगोदरच सिलेक्टेड दिसेल.

– जर एकच चेक स्टॉप करायचा असेल तर दिसत असलेल्या Start Cheque Number बॉक्समध्ये त्या चेकचा नंबर टाका आणि नंतर End Cheque Number मध्ये सुद्धा तोच चेक नंबर टाका.

– पूर्ण चेकबुक स्टॉप करायचे असेल तर Start Cheque Number बॉक्समध्ये चेकबुकच्या पहिल्या चेकचा नंबर टाका आणि End Cheque Number मध्ये शेवटच्या चेेकचा नंबर टाका.

– जर तुम्हाला हे दोन्ही नंबर आठवत नसतील तरी सुद्धा अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही.

– डावीकडे दिलेल्या Quick Links मध्ये जाऊन cheque book request मध्ये जाऊन हिस्ट्री टॅबमध्ये जा. तिथे जे चेकबुक जारी करण्यात आले आहे, त्याचे डिटेल्स मिळतील.

– जर एक चेक हरवला असेल तर दोन्ही नंबर (स्टार्ट चेक नंबर आणि अँड चेक नंबर) टाकल्यानंतर select Instrument type मध्ये जाऊन कोणत्या प्रकारचा चेक आहे, ते सिलेक्ट करा.

– खाली stop reason मध्ये तुम्हाला तिथे दिलेल्या काही कारणांपैकी एक सिलेक्ट करा.
आता खाली टर्म आणि कंडीशन (माहितीसाठी वाचू शकता) असते. त्याच्या बॉक्समध्ये टिक करा.

– येथे तुम्हाला स्टॉप पेमेंटचे चार्जेस सुद्धा दिसतील.

– टर्म अँड कंडीशनला टिक केल्यानंतर Submit बटनवर क्लिक करा.

– क्लिक करताच ज्या डिटेल्स दिल्या आहेत त्या तुम्हाला दिसतील.

– आता ते व्हेरिफाय करून Confirm वर क्लिक करा. असे केल्याने जी रिक्वेस्ट केली होती ती अ‍ॅक्सेप्ट होईल. (SBI)

– view stop cheque वर क्लिक करून ज्या चेकसाठी रिक्वेस्ट टाकली होती, त्याच्या डिटेल्स पाहू शकता.

– येथे लक्ष घ्या की, येथे त्याच चेकच्या डिटेल्स दिसतील ज्याचे पेमेंट तुम्ही ऑनलाइन रोखले आहे.

Web Title :- SBI | how to stop payment of cheque from online sbi netbanking

Pune Crime | मायलेकीची गळफास घेऊन आत्महत्या, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Richa Chadha | इंटर्नशिप दरम्यान अभय देओलने मुलाखत देण्यास दिला होता नकार, काही काळानंतर रिचाने त्याच्यासोबत चित्रपटात केले पदार्पण

Pune Crime | आळंदीत वारकरी संप्रादायीतील तरुणाची आत्महत्या

Tags: cheque book requestconfirmEnd Cheque NumberHomepageHow to stop payment of chequelatest marathi newslatest news on SBIlatest SBImarathi SBI newsNetbankingonline sbi netbankingQuick LinksRequest and enquiriesSBISBI Internet Bankingsbi latest newsSBI latest news todaySBI marathi newsSBI NetBankingSBI news today marathiselect Instrument typeStart Cheque NumberStop cheque paymentstop reasonsubmittoday's SBI newsview stop chequeएसबीआय इंटरनेट बँकिंगचेकचे पेमेंट रोखणेचेकबुकनेट बँकिंगस्टेट बँक ऑफ इंडिया
Previous Post

Pune Crime | मायलेकीची गळफास घेऊन आत्महत्या, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Next Post

Pune Crime | खळबळजनक ! नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी ! पुण्यात 19 वर्षीय तरुणीवर मित्रांकडून सामूहिक बलात्कार

Next Post
Pune Crime | Exciting! Nude photos threatened to go viral on social media! 19-year-old girl gang-raped by friends in Pune

Pune Crime | खळबळजनक ! नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी ! पुण्यात 19 वर्षीय तरुणीवर मित्रांकडून सामूहिक बलात्कार

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Type 2 Diabetes | type 2 diabetes keep blood sugar under control keep distance from this one thing
आरोग्य

Type 2 Diabetes | ब्लड शुगर ठेवायची असेल कंट्रोल तर ‘या’ एका गोष्टीपासून रहा दूर; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

May 15, 2022
0

...

Read more

Early Symptoms Of Diabetes | लक्षणे ओळखली गेली तर मधुमेहापासून बचाव केला जाऊ शकतो; जाणून घ्या

7 days ago

Summer Fashion Tips | उन्हापासून बचाव करायचा असेल तर असे कपडे घाला; जाणून घ्या

7 days ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

7 days ago

Causes Of Share Market Crash | मोबाईलने शेअर बाजाराला बनवले जुगाराचा अड्डा, आता आणखी होऊ शकते घसरण – विजय केडिया

6 days ago

Satara Crime | दुर्देवी ! अंघोळ करताना शाॅक लागल्याने 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

7 days ago

Pune Crime | आजारी व्यक्तीसाठी दिली ‘मर्सिडीज’ ! नातेवाईकाने केला ‘अपहार’, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात FIR

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat