Pune Congress | पुणे शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी पूजा मनिष आनंद तर प्रदेश उपाध्यक्षपदी संगीता तिवारी यांची नियुक्ती

Pune Congress | Pooja Manish Anand has been appointed as the President of Pune City Women's Congress and Sangita Tiwari has been appointed as the State Vice President
पुणे :  बहुजननामा ऑनलाइन – Pune Congress | पुणे शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी खडकी कॅन्टोंन्मेट बोर्डच्या (Khadki Cantonment Board) नगरसेविका पूजा मनिष आनंद (KCB Corporator Pooja Manish Anand) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्षपदी शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी (Sangita Tiwari Pune) यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी आज प्रदेश महिला कार्यकारिणी जाहीर करतानाच शहर व जिल्हाअध्यक्षांच्याही नियुक्त्या केल्या आहेत. (Pune Congress)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

यासोबतच नगरसेविका वैशाली मराठे (Corporator Vaishali Marathe) यांची प्रदेश सरचिटणीसपदी इंदिरा अहीरे, रेखा चव्हाण, स्वाती शिंदे, सीमा सावंत, सुजाता चिंता, वंदना सातपुते आणि शोभना पणीकर यांची चिटणीसपदी, स्वाती शिंदे आणि शोभा पगारे यांची कार्यकारी समितीमध्ये निवड करण्यात आली आहे. तर सल्लागार समितीमध्ये महिला कॉंग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष माजी महापौर कमल व्यवहारे (Kamal Vyavahare) यांना स्थान देण्यात आले आहे.

 

 

 

Web Title :- Pune Congress | Pooja Manish Anand has been appointed as the President of Pune City Women’s Congress and Sangita Tiwari has been appointed as the State Vice President

 

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा विस्फोट ! वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्यात 8067 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Traffic Police | नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल, शिवाजी रस्ता शनिवारी (उद्या) वाहतुकीस बंद

 

WhatsApp Messages | व्हॉट्सअ‍ॅपवरुन विनाग्रुप 250 लोकांना पाठवू शकता नववर्षाच्या शुभेच्छा; जाणून घ्या सोपा मार्ग

 

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या आत्म्हत्येचं कारण आलं समोर

 

Pune Corona | चिंताजनक ! नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात तब्बल 412 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी

 

Temperature in Maharashtra | उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात किमान तापमानात घट

 

Pune Traffic Police | नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल, शिवाजी रस्ता शनिवारी (उद्या) वाहतुकीस बंद

 

Pune Corporation | शासनाच्या बांधकाम शुल्कातील सवलतीमुळे महापालिका ‘मालामाल’ ! अंदाजापेक्षा 129 पट उत्पन्न तेही 9 महिन्यांतच; बांधकाम शुल्कातून 1527 कोटी रुपये उत्पन्न