• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Corporation | शासनाच्या बांधकाम शुल्कातील सवलतीमुळे महापालिका ‘मालामाल’ ! अंदाजापेक्षा 129 पट उत्पन्न तेही 9 महिन्यांतच; बांधकाम शुल्कातून 1527 कोटी रुपये उत्पन्न

by nageshsuryavanshi
December 31, 2021
in ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Corporation | Pune Municipal Corporation goods due to concession in construction fee of the government! 129 times higher than expected in just 9 months; 1527 crore income from construction charges

पुणे – बहुजननामा ऑनलाइन – Pune Corporation | शासनाने बांधकाम परवाना शुल्कामध्ये (Building License Fee) तसेच मुद्रांक शुल्कामध्ये (Stamp Duty) दिलेल्या सवलतीमुळे कोरोनामुळे (Coronavirus) आर्थिक घडी विस्कटलेल्या महापालिकेला (Pune Corporation) ‘बुस्टर डोस’ मिळाला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच बांधकाम विभागाला डिसेंबर अखेर अंदाजपत्रकातील अंदाजापेक्षा 129 पट उत्पन्न (PMC Income) मिळाले आहे. आज (दि. 31 डिसेंबर) संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल 1 हजार 527 कोटी रुपये उत्पन्न मिळाले असून रात्री उशिरापर्यंत यामध्ये आणखी तीस ते चाळीस कोटी रुपये वाढ होण्याचा अंदाज अधिकार्‍यांनी वर्तविला आहे.

मागीलवर्षी महापालिकेचे 2020-21 या वर्षीचे अंदाजपत्रक सादर झाले आणि कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. जवळपास संपुर्ण वर्ष लॉकडाउन (Lockdown) आणि कडक निर्बंधामध्ये गेल्याने महापालिकेला बांधकाम विभागाला (PMC Construction Department) मिळणार्‍या उत्पन्नाला ब्रेक लागला होता. मागील वर्षभरात जेमतेम 507 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्याअगोदरची चार ते पाच वर्षे देखिल बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे उत्पन्नाच्या दृष्टीने महापालिकेसाठी (Pune Corporation) निराशाजनकच ठरली होती.

मिळकतकराची थकबाकी वसुल करण्यासाठी राबविलेली अभय योजना आणि शासनाकडून मिळणारा जीएसटी यामुळे महापालिकेने 4 हजार 600 कोटी रुपयांचा टप्पा गाठत अन्य महापालिकेच्या तुलनेत आर्थिक परिस्थिती तारून नेली.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

मात्र, यावर्षी राज्य शासनाने (Maharashtra Government) कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्याकरिता 31 डिसेंबरपर्यंत बांधकामाच्या प्रिमियम शुल्कामध्ये (Premium charges) 50 टक्के सवलत देण्याचा तसेच मुद्रांक शुल्कावर सवलत देण्याचा निर्णय घेतला. आज या निर्णयाच्या अंमलबजावणीचा अंतिम दिवस आहे. या निर्णयाचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी जवळपास 900 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समितीने चालू आर्थिक वर्षात 1 हजार 185 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते. परंतू पहिल्या 9 महिन्यांतच हा उद्दीष्ट ओलांडले असून 1 हजार 527 कोटी 73 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम प्रिमियम व अन्य संबधित शुल्क भरण्याची ऑनलाईन सुविधा असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत आणखी 30 ते 40 कोटी रुपये भरणा होईल, अशी शक्यता बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. तसेच मार्चअखेर पर्यंत अर्थात नवीन रेडीरेकनरचे दर निश्‍चित होईपर्यंत आणखी 200 ते 250 कोटी रुपये उत्पन्न मिळेल, अशीही शक्यता वर्तविली आहे.

शासनाने प्रीमियम मध्ये 50 टक्के सवलत दिली. स्टॅम्प ड्युटी मध्येही नागरिकांना सवलत देण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम उद्योगाला चालना मिळावी यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचा निश्चितच नागरिकांना व व्यावसायिकांनाही लाभ झाला.९ महिन्यातच वार्षिक अंदाजित उत्पन्ना पेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले. यानिमित्ताने शहराच्या विकास कामांसाठी महापालीकेला आर्थिक बळ मिळाले आहे.

– प्रशांत वाघमारे, नगर अभियंता, पुणे महापालिका
(Prashant Waghmare, Municipal Engineer, Pune Municipal Corporation)

 

 

Web Title : Pune Corporation | Pune Municipal Corporation goods due to concession in construction fee of the government! 129 times higher than expected in just 9 months; 1527 crore income from construction charges

 

 

WhatsApp Messages | व्हॉट्सअ‍ॅपवरुन विनाग्रुप 250 लोकांना पाठवू शकता नववर्षाच्या शुभेच्छा; जाणून घ्या सोपा मार्ग

 

Multibagger Stock | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 12 वर्षात 1 लाख रुपयांचे केले 3.37 कोटी; एक नजर टाकूयात 1.63 रुपयांपासून 550 रुपयांपर्यंतच्या या प्रवासावर

 

Pune Corona | चिंताजनक ! नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात तब्बल 412 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tags: Building License FeeConstruction Departmentlatest news Pune Corporation latest marathi newslatest Pune Corporationmaharashtra governmentmarathi in Pune CorporationPrashant WaghmarePremium chargespune corporationpune corporation latest news todaypune corporation marathi newsPune Corporation NewsPune Corporation today marathiStamp Dutytoday’s pune corporation newsपुणे महापालिकाप्रशांत वाघमारेप्रिमियम शुल्कबांधकाम परवाना शुल्कबांधकाम विभागमुद्रांक शुल्कराज्य शासन
Previous Post

Pune Crime | हनी ट्रॅप ! खंडणी मागणाऱ्या महिलेला वाकड पोलिसांकडून अटक

Next Post

Pune Traffic Police | नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल, शिवाजी रस्ता शनिवारी (उद्या) वाहतुकीस बंद

Next Post
Pune Traffic Police | Shivaji Road closed to traffic on Saturday (tomorrow)

Pune Traffic Police | नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल, शिवाजी रस्ता शनिवारी (उद्या) वाहतुकीस बंद

MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu
ताज्या बातम्या

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- सुरूवातीपासून शिंदे गटात (Eknath Shinde Group) असलेले प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) आमदार बच्चू कडू (MLA Bachchu...

Read more
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pune PMC Election 2022 | राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर प्रभाग रचना बदलण्याची शक्यता कमीच ! स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सप्टेंबरमध्येच होतील – प्रशासकीय अधिकार्‍यांना विश्‍वास

2 days ago

CM Eknath Shinde | ‘रिक्षा चालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री’; जाणून घ्या एकनाथ शिंदे यांचा रंजक प्रवास

6 days ago

Saamana Attack On BJP | वाजपेयी युगातील विचारधारेचा देशातील राजकारणातून अस्त; सामनामधून शिवसेनेने BJP वर साधला निशाणा

4 days ago

Gulabrao Patil | ‘आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात’, गुलाबरावांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

2 days ago

Devendra Fadnavis | अजित पवार कायम विरोक्षी पक्षनेते राहावेत असे वाटत नाही, फडणवीसांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या

1 day ago

Ekda Kay Zala Movie | ‘एकदा काय झालं !’ चित्रपटाने ठेवला ‘प्लास्टिक फ्री’ सेट!

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat