• Latest
WhatsApp Messages | send new year greeting to your friend on whatsapp without making any group on it know the tips and tricks

WhatsApp Messages | व्हॉट्सअ‍ॅपवरुन विनाग्रुप 250 लोकांना पाठवू शकता नववर्षाच्या शुभेच्छा; जाणून घ्या सोपा मार्ग

December 31, 2021
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

August 8, 2022
Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

August 8, 2022
Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

WhatsApp Messages | व्हॉट्सअ‍ॅपवरुन विनाग्रुप 250 लोकांना पाठवू शकता नववर्षाच्या शुभेच्छा; जाणून घ्या सोपा मार्ग

in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
WhatsApp Messages | send new year greeting to your friend on whatsapp without making any group on it know the tips and tricks

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – WhatsApp Messages | 2021 वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या 1 जानेवारी 2022 नवं वर्ष सुरू होतेय. या पार्श्वभूमीवर सर्वजण आपल्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईक अशा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. नववर्षाच्या शुभेच्छाचा वर्षाव अनेकजण प्रत्यक्ष भेटून देत असतात. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वाधिक शुभेच्छा देणे अनेकजण पसंत करतात. खरंतर व्हॉट्सअ‍ॅप संदेश (WhatsApp Messages) च्या द्वारे नववर्षाच्या शुभेच्छा देताहेत. परंतु, व्हॉट्सअ‍ॅपवर एकाच वेळी 5 जणांनाच मेसेज सेन्ड करता येतो. या अडचणीत अनेकांना मेसेज (Messages) पाठवण्यासाठी अधिक वेळ लागतो. पण एकाच वेळी व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर एक योग्य मार्ग आहे.

एकाच वेळी व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) अनेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर त्यासाठीही एक मार्ग आहे. यासाठी तुम्हाला ग्रुप तयार करण्याची आवश्यकता नाही. आता एका सोप्या मार्गाने एकाच वेळी 250 लोकांना मेसेज पाठवता येणार आहे. यासाठी WhatsApp वर सर्वात सोपा मार्ग अर्थात ब्रॉडकास्ट लिस्ट (Broadcast list) तयार करणे. या सहाय्याने आता तुम्ही एकाच वेळी शेकडो लोकांना मेसेज पाठवू शकणार आहे. यात संपर्क क्रमांक सिलेक्ट करण्याची आवश्यकता नसणार आहे. (WhatsApp Messages)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

दरम्यान, WhatsApp वर ब्रॉडकास्ट लिस्ट (Broadcast list) तयार करण्यासाठी तुम्हाला WhatsApp सुरू करुन वरच्या उजव्या बाजूला असलेल्या 3 व्हर्टिकल डॉट मेनूवर क्लिक करावे लागणार आहे. यामध्ये आता वापरकर्तेला ज्याला संदेश पाठवायचा आहे तो कॉन्टॅक्ट्स निवडा. अशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ब्रॉडकास्ट सूची ओपन करा आणि तुमचा मेसेज टाइप करून पाठवुन द्या. हा मार्ग निवडल्यानंतर तुम्ही पाठवलेला मेसेज तुम्ही कनेक्ट केलेल्या संपर्कातील माणसापर्यंत पोहचेल.

Web Title :- WhatsApp Messages | send new year greeting to your friend on whatsapp without making any group on it know the tips and tricks

Happy New Year | 2022 सुुरू होण्यापूर्वी आवश्य करा ‘ही’ 7 कामे, संपूर्ण वर्षभर लक्ष्मीमाता करेल धनवर्षाव

Gold Silver Price Today | खूशखबर ! वर्षाच्या अखेरीस सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra Lockdown Again | महाराष्ट्रात पुन्हा लागणार का लॉकडाऊन?, आरोग्य मंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य

Restrictions in Maharashtra | राज्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा; चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध? शाळाही होणार बंद?, जाणून घ्या सविस्तर

Pune Corona | चिंताजनक ! नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात तब्बल 412 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tags: 1 जानेवारी 2022Broadcast listfriendsGirlfriendslatest marathi newslatest news on WhatsApp Newslatest whatsapp newsmarathi in WhatsApp Newsnew yearRelativessocial mediatoday’s WhatsApp newsWhatsApp MessagesWhatsApp newsWhatsApp News marathi newsWhatsApp News todayWhatsApp news today marathiनव वर्षनवं वर्ष सुरूनातेवाईकब्रॉडकास्ट लिस्टमित्रमैत्रिणीव्हॉट्सअॅपव्हॉट्सअ‍ॅप संदेशसोशल मिडिया
Previous Post

Multibagger Stock | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 12 वर्षात 1 लाख रुपयांचे केले 3.37 कोटी; एक नजर टाकूयात 1.63 रुपयांपासून 550 रुपयांपर्यंतच्या या प्रवासावर

Next Post

Pune Crime | हनी ट्रॅप ! खंडणी मागणाऱ्या महिलेला वाकड पोलिसांकडून अटक

Related Posts

Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme
आर्थिक

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case
ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Next Post
Pune Crime | Honey Trap! Wakad police arrest woman seeking ransom

Pune Crime | हनी ट्रॅप ! खंडणी मागणाऱ्या महिलेला वाकड पोलिसांकडून अटक

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In