• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मोदी सरकारकडून ₹6000 घेण्यासाठी शेतकरी घरबसल्या स्वतः करू शकतात ‘नोंदणी’, 23 सप्टें.पासून ‘स्कीम’ सुरू, जाणून घ्या

by Balavant Suryawanshi
September 21, 2019
in समाजकारण
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार शेतकऱ्यांना आणखी एक गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. कृषी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “शेतकरी आता वर्षाकाठी सहा हजार रुपयांच्या मदतीसाठी स्वत: नोंदणी करू शकतील. ही नोंदणी पीएम किसान पोर्टलवर केली जाऊ शकते. पुढील आठवड्यापासून ही नवीन सुविधा सुरु होत आहे. या व्यतिरिक्त शेतकरी या पोर्टलवर देय रकमेचं स्टेटसही तपासू शकतात.

शेतकरी स्वत:च करू शकतील आधार ऑथेंटिकेशन

कृषी मंत्रालयातील सहसचिव सचिन अग्रवाल पीटीआयशी बोलताना म्हणाले की, “आम्ही तीन टप्प्यात काम करत आहोत. यातील पहिला टप्पा शेतकऱ्यांना स्वत: नोंदणी करण्यासाठी परवानगी देणं आहे. आतापर्यंत शेतकरी स्वत: नोंदणी करू शकत नव्हते. दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना स्वत: आधार ऑथेंटीकेशनची सुविधा दिली जाईल. याअंतर्गत शेतकरी या प्रक्रियेच्या मध्ये गरज पडल्यास नाव इत्यादी बदल करू शकतात. तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना देय रकमेचं स्टेट चेक करण्याची सुविधाही दिली जाईल.

23  सप्टेंबरपासून उपलब्ध होऊ शकते सुविधा

सचिन अग्रवाल म्हणाले की, “ही नवीन सुविधा पीएम किसान पोर्टलवर पुढील हप्त्यात 23 सप्टेंबर पासून उपलब्ध केली जाऊ शकतो. अग्रावाल यांचं म्हणणं आहे की, आतापर्यंत सरकारने 6.55 लाख शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक हप्ते ट्रान्सफर केले आहेत. यासाठी 24 हजार कोटींचा खर्च आला आहे. काही राज्यांत सरकार शेतकर्‍यांकडून पेमेंटची माहिती आश्चर्यकारक पद्धतीने घेत आहे. याशिवाय राज्यांना सांगण्यात आलं आहे की, त्यांनी 5 टक्के शेतकऱ्यांना मदत निधी ट्रान्सफर करण्याची पुष्टी करावी.

अंतरिम बजेटमध्ये केली होती घोषणा

केंद्र सरकारने फेब्रुवारीत सादर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाईल. ही रक्कम 2000 रुपये प्रतिहप्त्याने समान तीन हप्त्यात दिली जाईल. या योजनेसाठी सरकारने वर्षाला 87 हजार कोटी रुपयांची वाटप केली आहे. सुरुवातीला सरकारने 2 हेक्टरपर्यंत क्षेत्र असणाऱ्या 12 कोटी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याची घोषणा केली होती. यानंतर ही योजना देशातील सर्व जमीनधारक असलेल्या 14.5 कोटी शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली. https://pmkisan.gov.in/Login.aspx या वेबसाईच्या आधारे शेतकरी नोंदणी करू शकतात.

visit : Bahujannama.com 
  • रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
  • नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
  • रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
  • ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
  • ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
  • या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
  • प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
  • छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
  • प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
  • झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
  • हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbreakingcurrent newsFarmerfarmer schemefarmers registergovernment job openinggovernment schemesimportant government schemesindian farmerlatest government schemeslatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaModi Government Schemenarendra modiNews in Marathipm kisan portalpm kisan samman nidhi yojnapm narendra modipolicenamapopular government schemesschemes and peopletodays latest newstodays marathi newstop 10 government schemestop 5 government newstop government schemestop newstrending government schemestrending schemes newsvarious government schemesपंतप्रधान नरेंद्र मोदीपीएम किसान योजनाभारतीय शेतकरीशेतकरीशेतकरी नोंदणी
Previous Post

‘वर्ल्ड चॅम्पियन’ कॅप्टन कपिल देवची क्रिकेटनंतर ‘गोल्फ’मध्ये ‘कमाल’, जिंकली ‘ही’ मोठी ट्रॉफी

Next Post

जाधवपूर विद्यापीठातील जमावाने माझे कपडे ‘फाडले’, असा आरोप भाजपच्या महिला नेत्याने केला

Next Post

जाधवपूर विद्यापीठातील जमावाने माझे कपडे 'फाडले', असा आरोप भाजपच्या महिला नेत्याने केला

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

fraud
क्राईम

मजा मारण्यासाठी ‘डेटिंग सर्च’ ! तरुणाला तब्बल 65 लाखांना पडलं

December 10, 2019
0

...

Read more

Restaurants Service Charges | रेस्टॉरंट्समध्ये जेवण करणे स्वस्त होणार?; सर्व्हिस चार्जला आळा घालण्यासाठी मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

3 days ago

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता डायबिटीज

6 days ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

7 days ago

Pune Crime | पुण्याच्या कोथरूड परिसरातील सराईत अविनाश कांबळे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 79 वी कारवाई

7 days ago

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

6 days ago

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat