नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे झालेल्या हिंसाचाराविरोधात भाजप नेते अग्निमित्र पॉल यांनी पोलिस अहवाल दाखल केला आहे. ते म्हणाले, विद्यापीठामध्ये गर्दीने शिवीगाळ केली. गर्दीतील काही लोकांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांचे कपडेही फाडले असा आरोप त्यांनी केला. अग्निमित्र पॉल म्हणाल्या की, गुरुवारी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासह विद्यापीठातील एका कार्यक्रमात त्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम विद्यार्थी परिषदेने आयोजित केला होता. आम्ही कार्यक्रमासाठी कॅम्पसमध्ये जात असताना अनियंत्रित जमावाने आमचा मार्ग थांबवला आणि घोषणाबाजी सुरू केली.
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या जमावाने शिवीगाळ केली
अग्निमित्रा पॉल म्हणाल्या की, विद्यापीठाचे विद्यार्थी या गर्दीत होते. थोड्याच वेळात हे लोक हिंसेवर उतरले. त्यानंतर हे लोक आम्हाला शिवीगाळ करायला लागले. त्यांनी आम्हाला त्रास देण्यास सुरवात केली. ”या संदर्भात अग्निमित्रा पॉल यांनी जाधवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीत अग्निमित्रा पॉल यांनी दावा केला आहे की गर्दीने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना त्रास दिला. तेथे कोणतीही सुरक्षा नव्हती. आम्हाला ४ तास त्या गर्दीने घेरले होते. अग्निमित्रा म्हणाल्या की, विद्यापीठातील गर्दी हिंसक झाली होती. त्यांनी माझ्याशी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप वाईट वागणूक दिली. माझे कपडे फाडले.
बाबुल सुप्रियो यांनी आरोप केले
बाबुल सुप्रियो यांनी एका ट्विटमध्ये लिहिले की, “इन कायरों को जादवपुर विश्वविद्यालय की छवि को धूमिल नहीं करने दिया जाएगा. आपको हम तलाश लेंगे. मगर चिंता मत कीजिए, आपके साथ उस तरीके से नहीं पेश आया जाएगा, जैसे आप मेरे साथ पेश आए.”
सुप्रियो युनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गेले होते, तिथे ते नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) या विषयावरील चर्चासत्राला संबोधित करणार होते.
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा