Tag: breaking

house

विमानतळ परिसरातील बंगला चोरटयांनी फोडला, सव्वा 2 लाखाचा ऐवज लंपास

बहुजननामा ऑनलाइन टीम - शहरातल्या घरफोड्या(house) काही केल्या थांबत नसून, विमानतळ भागात बंद बंगला(house) फोडून चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज ...

aadhar

Aadhaar Card मध्ये ‘या’ पध्दतीनं अगदी सहजपणे अपडेट करू शकता तुमचा मोबाईल नंबर, तुम्हाला खुप कामाला येईल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात खूप उपयुक्त आहे. अनेक ...

file photo

राज्यात आठवडाभर ‘मुसळधार’ अन् ‘कोसळधार’ पावसाचा इशारा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मान्सूनच्या परतीचे वारे आता वाहू लागले आहेत. मान्सून परतीच्या मार्गावर असून राज्यात मुळसधार पाऊस पडण्याची ...

file photo

Pune : शहरात घरफोड्याचं सत्र कायम, मार्केटयार्डात 2 दुकानं फोडली तर कोंढव्यात शाळेचं कार्यालय

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - शहरात सुरू असणारे घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी आता घरासोबत दुकाने व व्यवसायिक कार्यालय फोडण्यास ...

file photo

PM मोदींच्या हस्ते प्रॉपर्टी कार्डचं वाटप, पंतप्रधान म्हणाले – ‘गरीब, शेतकरी आणि मजूरांना ‘आत्मनिर्भर’ न बनू देण्याची अनेकांची इच्छा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजना सुरू केली. पंतप्रधान मोदी यांनी या योजनेंतर्गत ...

file photo

Pune : शाळा सुरू झाल्यानंतर ‘एसएमएस’, स्वच्छतेचे पालन अधिक गरजेचे

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - "वेगाने संसर्ग होणाऱ्या कोरोनामुळे आपले नियमित जीवन विस्कळीत झाले. जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. 'अनलॉक'च्या ...

file photo

23 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांनी सरकारी नोकर्‍यांसाठी बंद केल्या मुलाखती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी म्हटले की, आतापर्यंत 23 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ...

file photo

Pune : शिवाजीनगर येथील जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये किरकोळ आग, मोठा अनर्थ टळला

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - शिवाजीनगर येथील जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये किरकोळ आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने तात्काळ आग ...

file photo

ठाकरे सरकारचा पुन्हा एकदा फडणवीसांना दणका, आरे कारशेडचा निर्णय गुंडाळला

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - तत्कालीन फडणवीस सरकारनं मुंबईतील आरे कारशेडबाबत घेतलेला निर्णय रद्द करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला ...

file photo

आता ATM कार्ड सारखं दिसणार तुमचं आधार कार्ड, जाणून घ्या ते मिळवण्यासाठीची संपुर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आजच्या काळात आधार कार्ड अनेक मार्गांनी प्रत्येकासाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज बनला आहे. अनेक सरकारी योजनांपासून ते ...

Page 1 of 62 1 2 62

Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 832 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

बहुजननामा ऑनलाइन टीम - पुणे विभागातील 4 लाख 49 हजार 793 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात...

Read more
WhatsApp chat