मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काही तासात होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. शपथ घेणार्यांमध्ये 25 मंत्री हे कॅबीनेट दर्जाचे असणार आहेत तर 10 मंत्री हे राज्यमंत्री असणार आहेत. कॅबीनेट मंत्र्यांमध्ये आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे.
हे आहेत आज मंत्रीपदाची शपथ घेणारे आमदार
कॅबीनेट मंत्री
1 अशोक शंकरराव चव्हाण
2. दिलीप वळसे पाटील
3. धनंजय मुंडे
4. विजय वडेट्टीवार
5. अनिल देशमुख
6. हसन मुश्रीफ
7. श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
8. डॉ. राजेंद्र शिंगणे
9. नवाब मलिक
10. राजेश टोपे
11. सुनिल केदार
12. संजय राठोड
13. गुलाबराव पाटील
14. अमित विलासराव देशमुख
15. दादा भुसे
16. जितेंद्र आव्हाड
17. संदीपान भुमरे
18. बाळासाहेब पाटील
19. श्रीमती यशोमती ठाकूर
20. अनिल परब
21. उदय सामंत
22. के.सी. पाडवी
23. शंकरराव गडाख
24. असलम शेख
25. आदित्य ठाकरे
राज्यमंत्री
1.अब्दुल सत्तार
2. सतेश उर्फ बंटी पाटील
3. शंभूराजे देसाई
4. बच्चू कडू
5. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
6. श्रीमती आदिती तटकरे
7. दत्तात्रय भरणे
8. संजय बनसोडे
9. प्राजक्त तनपुरे
10. राजेंद्र पाटील येड्रावकर