• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

साडीवरच महिलेने मारला जबरदस्त स्टंट, व्हिडीओचा सोशल मिडीयावर ‘बोलबाला’

by pawan
September 1, 2020
in व्हिडिओ
0
file photo

file photo

बहुजननामा ऑनलाईन टीम – महिला आणि साडी हे अनोखे समीकरण वर्षानुवर्षे चालत आले आहे. मात्र, सध्याच्या जमान्यात साडीत मला चालताही येत नाही अशी कुरबूर करणार्‍या मुलींना व्हायरल झालेला व्हिडिओ तोंडात बोट घालायला लावत आहे. तुम्हाला कुणी साडी नेसून एखादा स्टंट मारायला सांगितला तर, तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही. मात्र आपल्याला अशक्य आणि कठीण वाटणारी ही गोष्ट महिलेने साध्य करून दाखवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Parul_Arora💫 (@parul_cutearora)

महिलेने साडी नेसून परफेक्ट फ्लिप मारून दाखवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहूनही तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. निळ्या रंगाची साडी नेसलेली ही महिला आणि तिच्यासह एक ग्रे कलरचा सूट घालून तरुणही आहे. या महिलेचे नाव पारुल अरोरा तर पुरुषाचे नाव मायकेल होशियार सिंग आहे. दोघेही एकत्र फ्लिम मारुन स्टाइलमध्ये चालताना दिसत आहेत.

त्यावर अनेकांनी फायर, क्लॅपिंग, थम्ब्स अप इमोजी टाकले आहेत. अनेकांनी तिच्याकडून टीप्सही मागितल्या आहेत. काही महिलांनीदेखील आपल्याला साधे चालणेही शक्य होत नाही, असे म्हणतच महिलेला दाद दिली आहे

Tags: bahujannamabahujannama onlinebreaking newsClappingcurrent newsfirelatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaNews in MarathiSareesocial mediaThumbs uptodays latest newstodays marathi newstop newsvideoWomenक्लॅपिंगथम्ब्स अपफायरबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनमहिलाव्हिडिओसाडीसोशल मीडिया
Previous Post

Loan Moratorium Case : 2 वर्षांसाठी वाढवले जाऊ शकते मोरॅटोरियम, सॉलिसिटर जनरल यांनी SC मध्ये सांगितलं

Next Post

विवाहिता बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली, Lockdown मध्ये अडकून पडली

Next Post
file photo

विवाहिता बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली, Lockdown मध्ये अडकून पडली

Coronavirus
महत्वाच्या बातम्या

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81 नवीन रुग्ण, 148 जणांना डिस्चार्ज

January 19, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 81 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर...

Read more
Tandav

Tandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’ सुरूच ! FIR दाखल

January 19, 2021
API Yuvraj Nandre

Pune News : अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा – API युवराज नांद्रे

January 19, 2021
Pune Coronavirus

Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

January 19, 2021
Parliament

संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद, 8 कोटी रुपये वाचवण्याची आहे योजना

January 19, 2021
Joe Biden

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

January 19, 2021
Skin Allergy

कपाळावर टिकली लावल्यामुळे होते Skin Allergy ,कोणते उपाय करावेत ? जाणून घ्या

January 19, 2021
Pune

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

January 19, 2021
Mirzapur

‘मिर्जापूर’ ! आत सुरू होता गोळीबार तर बाहेर कारमध्ये बसून राहिले ‘वर-वधू’

January 19, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
व्हिडिओ

साडीवरच महिलेने मारला जबरदस्त स्टंट, व्हिडीओचा सोशल मिडीयावर ‘बोलबाला’

September 1, 2020
0

...

Read more

Solapur News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांची मोठी कारवाई ! पंढरपूर तालुक्यातून 134 जण हद्दपार

7 days ago

Kolhapur News : महापालिका हद्दवाढीसाठी अद्ययावत माहिती संकलित होणार

7 days ago

महाविकास सरकारमध्ये मतभेद ?, शिवसेनेनं पुन्हा काँग्रेसला डिवचलं, ‘या’ कारणावरून नव्या वादाला तोंड फुटलं

6 days ago

Mumbai News ः लसीकरणाला सुरुवात झाली, आता तरी सर्वांसाठी लोकल सुरु करा, मनसेची CM ठाकरेंकडे मागणी

4 days ago

Pune News : युवा दिनानिमित्त युवकांचा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सन्मान !

7 days ago

‘…आता त्याच गोस्वामी टोळीनं राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढले’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat