Actress MMS leaked | भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा MMS व्हिडिओ झाला लीक, अभिनेत्री म्हणाली – ’माझा प्रायव्हेट व्हिडिओ वायरल केला, तुमची बहिण…’

actress mms leaked bhojpuri actress trisha kar madhu private mms video leaked on social media

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  – Actress MMS leaked | भोजपुरी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर त्रिशाकर मधु (Trishakar Madhu) नेहमीच हॉटनेस (hotness) मुळे चर्चेत असते. आता ती आपला एमएमएस लीक (Actress MMS leaked) झाल्याने चर्चेत आहे. त्रिशाकरचा एमएमएस सोशल मीडिया (social media) वर लीक होऊन वेगाने वायरल होत आहे. आता स्वता त्रिशाकरने समोर येऊन या एमएमएसवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इतकेच नव्हे अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपली नाराजी सुद्धा जाहीर करून प्रेक्षकांना प्रश्न विचारला आहे. येथे वाचा त्रिशालकरने काय लिहिले आहे…

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

त्रिशाकर मधु (Trishakar Madhu) ने याबाबत इंस्टाग्राम लाइव्ह (Instagram Live) आणि फेसबुक (Facebook) द्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
तिने लाइव्ह करून घडलेला प्रसंग सांगितल्याने आणखी खळबळ उडाली आहे.
त्रिशालकरचा जो एमएमएस वायरल होत आहे त्यामध्ये ती एका मुलासोबत दिसत आहे.
यावर लोक विचारत आहेत की हा मुलगा कोण आहे?

व्हिडिओ वायरल झाल्यानंतर त्रिशाकरने सोशल मीडियावर आपली बाजू मांडली आहे.
तिने फेसबुकवर पोस्ट करत लिहिले आहे की, इश्वर सर्व पहात आहे.
मला शिव्या देण्यासाठी माझा प्रायव्हेट व्हिडिओ वायरल करण्यात आला, तुमच्या बहिणीसोबत कुणी लग्न करून दुसर्‍या दिवशी मधुचंद्राचा व्हिडिओ वायरल केला तर चांगले वाटेल ना? बिहारमध्ये काही इतके हलके लोक आहेत हे माहित नव्हते.

web title: actress mms leaked bhojpuri actress trisha kar madhu private mms video leaked on social media.

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 258 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे, ‘या’ दिवसानंतर बंद होईल खाते; जाणून घ्या सर्व्हिस सुरू ठेवण्यासाठी काय करावे?

Pune News | बाबासाहेब पुरंदरेंचा शतक महोत्सवी वर्षारंभानिमित्त आशा भोसलेंच्या हस्ते भव्य सत्कार; शिवशाहीर म्हणाले – ‘लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा जन्म घ्यावासा वाटतो’ (व्हिडीओ)

Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्यांनी ही मागणी केल्यानं आमदार सुनील शेळकेंची अडचण वाढणार?