• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाची मंत्रिपदासाठी चर्चा, पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

by Balavant Suryawanshi
February 28, 2021
in मुंबई, राष्ट्रीय
0
indranil-naik

indranil-naik

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना मंत्रीपद गमवावे लागले. संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेतृत्व करत आहेत. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजात नाराजी पसरू नये यासाठी पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा होत आहे. इंद्रनील नाईक हे सध्या अधिवेशनासाठी मुंबईत आहे. या प्रकरणावर नाईक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी सध्या अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत आहे. आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की, संजय राठोड या प्रकरणाच्या चौकशीतून सुखरुप बाहेर पडतील. दरम्यान पक्षाने जबाबदारी दिली तर ती स्वीकारु असेही नाईक यांनी सांगितले.

आजपर्यंत राज्यात बंजारा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये वसंतराव नाईक, मनोहरराव नाईक, संजय राठोड यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. बंजारा समाजाची नाईक कुटुंबावर श्रद्धा आहे. याशिवाय इंद्रनील नाईक हे मनोहरराव नाईक यांचे पूत्र आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर संजय राठोड यांच्या खात्याचा चार्ज तात्पुरता अन्य कॅबिनेट मंत्र्याकडे देण्याची शक्यता आहे. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. तूर्तास तरी कॅबिनेट मंत्रिपदाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

Tags: banjarabreakingChief Minister Uddhav ThackerayFormer Chief Minister Vasantrao NaikIndranil NaikMLA Indranil NaikPooja ChavanPusadRajkiyaresignationSanjay Rathoresuicideआत्महत्याआमदार इंद्रनील नाईकइंद्रनील नाईकपुसदपूजा चव्हाणबंजारामनोहरराव नाईकमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराजकीयराजीनामावसंतराव नाईकसंजय राठोड
Previous Post

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजातील ‘या’ नेत्याच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा; ‘डॅमेज कंट्रोल’ ?

Next Post

Pune News : मुक्या प्राण्यावर हल्ला करण्याचा शोध घेऊन कारवाई करावी – नीना राय

Next Post
dog

Pune News : मुक्या प्राण्यावर हल्ला करण्याचा शोध घेऊन कारवाई करावी - नीना राय

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

indranil-naik
मुंबई

राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाची मंत्रिपदासाठी चर्चा, पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

February 28, 2021
0

...

Read more

फायद्याची गोष्ट ! Paytm ची ग्राहकांसाठी खास ऑफर; ‘या’ कार्ड्सवर 75 हजार रुपयांपर्यतचे फायदे, जाणून घ्या

2 days ago

जमीन मालकाकडे 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेकडून अटक

3 days ago

सैफ आणि अमृताची ‘हि’ Kiss स्टोरी करू नका Miss; जाणून घ्या

8 hours ago

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली ठरला दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू, ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन अन् कपिल देव यांना देखील मोठा सन्मान

1 day ago

Citibank भारतातून करणार Logout ! कर्मचारी आणि खातेदारांचे होणार काय? जाणून घ्या…

7 hours ago

‘तारक मेहता…’ मधल्या ‘या’ 4 कलाकारांना Corona ची लागणं; मालिकेचं चित्रीकरण थांबणार?

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat