Chhagan Bhujbal On Sharad Pawar | “तेलगी प्रकरणाशी संबंध नसताना शरद पवारांनी राजीनामा घेतला”, छगन भुजबळ यांचा आरोप; म्हणाले, ” … अन्यथा तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो”
पुणे: Chhagan Bhujbal On Sharad Pawar | पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट...