Ravi Rana | उमेश कोल्हे हत्या प्रकरणात रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, शंभूराज देसाईंनी दिले चौकशीचे आदेश
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – उमेश कोल्हे हत्याप्रकरण शांत करण्यासाठी आणि दाबण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना फोन केला...