• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : मुक्या प्राण्यावर हल्ला करण्याचा शोध घेऊन कारवाई करावी – नीना राय

by Balavant Suryawanshi
February 28, 2021
in ताज्या बातम्या, पुणे
0
dog

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेने 11 ते 6 दरम्यान संचारबंदी असूनही अज्ञातांनी कुत्र्याला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. ही घटना सोमवारी (दि. 25) घडली. जखमी कुत्र्यावर कोंढवा येथील कुत्र्याच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मुक्या प्राण्यावर हल्ला करणाऱ्याचा तपास करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी परफेक्ट ॲनिमल वेल्पेअर सोसायटीच्या अध्यक्षा नीना राय यांनी केली आहे.

याप्रकरणी परफेक्ट ॲनिमल वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा नीना नरेश राय (वय 56, रा. स.नं.37-38, हिमाली सोसायटी, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे, पुणे) यांनी फिर्याद दिली.

राय यांनी सांगितले की, गुरुवारी (दि. 25 फेब्रुवारी) सायंकाळी 6.30 च्या सुमारास मिशन पॉसिबल फाउंडेशन एनजीओच्या सदस्या पद्मिनी पिटर यांनी गुरुनानकनगरमध्ये कुत्रा जखमी अवस्थेत काही मुले घेऊन आली आहेत. कुत्र्याच्या डोक्यावर पाठीवर आणि कमरेवर जखमा असून, त्यातून रक्तस्राव होत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून मी तातडीने तेथे पोहोचले आणि प्रथमोपचार करून कोंढवा येथे एक्स-रे काढण्यासाठी हलविले. उपचार सुरू केले आणि कुत्रा आणणाऱ्या मुलांकडे मुलांनी सांगितले चाचा हलवाई चौक, नाना पेठ येथून कुत्र्याला जखमी अवस्थेत आम्ही आणले. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी तेथील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पहाटे दोनच्या सुमारास 25-30 वयोगटातील अज्ञातांनी लोखंडी रॉ़डने कुत्र्याला मारहाण केल्याचे निदर्शनास आले.

पालिकेने रात्री 11 ते 6 दरम्यान संचारबंदी केली असताना दोन अज्ञातांनी क्रूरपणे कुत्र्याला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास समर्थ पोलीस स्टेशन करीत आहे.

Tags: attackattack on mute animalsCoronacurfewDogKondhwamute animalsNina RaiPerfect Animal Welfare SocietypunePune Municipal CorporationSamarth Police Stationकुत्राकोंढवाकोरोनानीना रायपरफेक्ट ॲनिमल वेल्पेअर सोसायटीपुणेपुणे महापालिकासंचारबंदीसमर्थ पोलीस स्टेशन
Previous Post

राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाची मंत्रिपदासाठी चर्चा, पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Next Post

संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या…

Next Post
chitra-wagh-sanjay-rathod

संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या...

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

dog
ताज्या बातम्या

Pune News : मुक्या प्राण्यावर हल्ला करण्याचा शोध घेऊन कारवाई करावी – नीना राय

February 28, 2021
0

...

Read more

‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेत ‘राडा’ घालणार्‍या मिसेस वर्ल्डसह दोघींना अटक

3 days ago

कोरोनामुळे IPL चा 14 वा हंगाम संकटात, 4 खेळाडूंसह 25 कर्मचारी बाधित

4 days ago

राज्यातील कडक निर्बंधामध्ये शिथिलता आणणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

5 days ago

कोरोनाचा हाहाकार ! ब्राझीलमध्ये एका दिवसात 4 हजार 195 जणांचा मृत्यू, मृतदेह दफन करण्यासाठी आता शिल्लक नाही जागा

4 days ago

लातूर : 8 हजारांची लाच घेताना सहायक अधीक्षक ACB च्या जाळ्यात

4 days ago

आगामी 4 दिवस विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; हवामान खात्याचा इशारा

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat