• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

तरुणांच्या हातातील केळी खाण्याचा मोह हत्ती लाही आवरला नाही, पहा व्हिडिओ

by pawan
September 29, 2020
in व्हिडिओ
0

बहुजननामा ऑनलाइन – हत्ती (Elephant) च्या पिल्लाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रस्त्यावरून डुलत फेरफटका मारत असताना अचानक हत्तीला समोर दोघेजण केळ (Banana) खाताना दिसले. त्यामुळे मोह न आवरल्याने हत्ती ने त्यांच्या हातातील केळ हिसकावून सोंडत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/susantananda3/status/1310439710725083139

दोन तरुण केळी सोलून खाण्यासाठी तयार होते. मात्र समोरून येणारा हत्ती त्यांच्या हातातील सोलेले हे केळ हिसकावून गट्टम करत आहे. पुढे हत्ती दुसर्‍या व्यक्तीच्या केळही स्वत:च खाऊन टाकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आपल्याच धुंदीत असणार्‍या हत्तीला केळी पाहून मात्र मोठा आनंद झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

वनअधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडिया (Social media ) वर शेअर केला आहे. हा हत्ती केळी खाण्यासाठी इतका भुकेलेला आहे की त्याने सालेही सोडले नाही. खाली पडलेला केळ्याचा तुकडाही वाया जाऊ न देता उचलून खाऊन निघून गेला हे दोन तरुण मात्र त्याच्याकडे पाहात राहिले.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newsElephantlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newssocial mediavideoviralकेळीतरुणबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामाव्हिडिओहत्ती
Previous Post

मोबाईल, लॅपटॉपमुळे ’या’ 8 आरोग्य समस्यांचा धोका, अशी 8 प्रकारे घ्या काळजी, वेळीच व्हा सावध

Next Post

बडोद्यात 3 मजली इमारत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू

Next Post

बडोद्यात 3 मजली इमारत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू

elections
महत्वाच्या बातम्या

‘घ्या निवडणुका, महाविकासला बहुमत मिळालं तर…’, भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं ‘आव्हान’

January 19, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी (दि. 18) जाहीर झाले. मात्र निकालावरून अद्यापही...

Read more
Violation

वाहतुकीचे नियम भंग केल्यास विम्यामध्ये आणखी एक प्रिमिअम वाढणार !

January 19, 2021
WhatsApp

असं पाहा ‘गुपचूप’ दुसऱ्यांचं WhatsApp स्टेट्स !

January 19, 2021
Thackeray

ठाकरे सरकारच्या ‘या’ मोठया निर्णयामुळं देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत होणार वाढ ?

January 19, 2021
Gold Rates

Gold Rates Today : सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदीला मात्र झळाळी, जाणून घ्या दर

January 19, 2021
Coronavirus

Coronavirus : देशात ‘कोरोना’चे 10,064 नवीन रूग्ण तर 137 जणांचा मृत्यू, 6 महिन्यांनंतर सर्वात कमी रुग्ण

January 19, 2021
Rohit Pawar

‘पूछता है भारत’ म्हणत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा, म्हणाले – ‘पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की…’

January 19, 2021
Mumbai

Mumbai News : 4 मार्गांवर आठवडयातील 7 ही दिवस धावणार BEST च्या वाहतानुकूलित बस

January 19, 2021
CM Uddhav Thackeray

… तर लवकरच राज आणि CM उध्दव ठाकरे एकत्र दिसणार !

January 19, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

व्हिडिओ

तरुणांच्या हातातील केळी खाण्याचा मोह हत्ती लाही आवरला नाही, पहा व्हिडिओ

September 29, 2020
0

...

Read more

Coronavirus Vaccine : ‘या’ लोकांना विचारपूर्वक दिली पाहिजे ‘कोरोना’ व्हॅक्सीन

7 days ago

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

24 hours ago

Satara News : जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; प्रशासन सज्ज

5 days ago

जॅकलिनच्या ‘त्या’ फोटोवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाली…

3 days ago

Pune News : अनधिकृत बांधकामे करणाऱ्या ‘मालक’ विकसकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ‘महापालिकेची’ विशेष मोहीम सुरू

5 days ago

करण जोहरची घोषणा ! विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेला घेऊन बनवणार ॲक्शन सिनेमा Liger

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat